स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Aai Kuthe Kay Karte Update

वीणा आणि आशुतोषच्या नात्याचा होणार उलगडा, सुलेखा ताई सांगणार सत्य

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेला घेऊन प्रेक्षकांची चांगलीच...

Ankush Chaudhari New Movie

शाहीर साबळे नंतर अंकुश चौधरी दिसणार महादेवाच्या भूमिकेत ?

कलाकार कितीही फेमस झाले तरी मनोरंजन करण्यास ते कधीही मागे हटत नाहीत. आपल्या उत्तम अभिनयशैलीने ते नेहमीच चाहत्यांच मनोरंजन करण्यास...

City Of Dreams Teaser

‘राजकारणाचा नुसता खेळ बनवलाय’ म्हणत ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा टिझर घालतोय धुमाकूळ

मालिका, चित्रपटांच्या दुनियेनंतर आता प्रेक्षकांनी आपली पावले वेबसीरिज कडे वळविली आहेत. प्रेक्षकही या वेब सीरिजला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत....

Milind Gawali Birthday Post :

पत्नीच्या वाढदिवशी का मिलिंद गवळी करतात दोन दोन सेलिब्रेशन्स? पोस्ट शेअर करत केला खास किस्सा

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांची जशी भूमिका नेहमीचीच चर्चेत असते तशीच त्यांचे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टही...

Ashok Saraf Incidence

चाहत्यांचं बोलणं ऐकून मामांनी सोडला ‘थर्ड क्लास’ चा प्रवास

अशोक सराफ हे नाव घेतलं की त्यांचा आतापर्यंतचा सिनेविश्वातील प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी आजही सिनेविश्वात काम...

Kedar Shinde Post

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून केदार शिंदे यांची खरमरीत पोस्ट व्हायरल

'द केरला स्टोरी' या चित्रपटाने सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचा विषय, कथानक या सर्वच घटकांमुळे...

Prasad Oak Incidence

‘ती बाई चप्पल घेऊन मारायला आली’प्रसादने सांगितला तो किस्सा

काही कलाकार हे त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. प्रेक्षकही त्यांच्यावर अतोनात प्रेम करत असतात. नायक म्हणून या कलाकारांवर चाहते...

Mahesh Kothare Ashvini Bhave

‘मी क्लीन कॅरेक्टरचा माणूस आहे’ महेश यांनी अश्विनी भावेला दिल उत्तर

महेश कोठारे आणि दिग्दर्शन हे समीकरणच म्हणायला हवं. सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या हाताशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी चोख लागत. बरेचदा...

The Kerala Story post Sharad Ponkshe

‘तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा..’ म्हणत ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून शरद पोंक्षे झाले व्यक्त

सध्या सोशल मीडियावर 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटाला दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना...

Namrata Sambherao Post

नम्रता करतेय लेकाला मिस, ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ गाणं गात रुद्राज देतोय नम्रताला धीर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रमावर महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजनही करतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री...

Page 210 of 225 1 209 210 211 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist