स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Namrata Sambherao Mother

‘छोटे मोठे आणि पासिंगचे रोल..’ तरीही ती दिवसभर सोबत थांबायची’ आईसाठी नम्रताची भावुक पोस्ट

जगात आई मुलीच्या नात्याबद्दल कोणी कितीही वेळ बोलू शकत. हे नातं इतर नात्यांपेक्षा जगावेगळं आहे हे कुणाला निराळं सांगण्याचीही गरज...

Mrinal Kulakarni Kavita Medhekar

तुला शिकवीन चांगलाच धडा! मृणाल यांनी कविता मेढेकर यांना दिली सक्त ताकीद

बरं हा फोटो जरी आनंदात दिसत असला तरी मृणाल यांनी कविता यांना पोस्टखाली कॅप्शन लिहीत दम भरला आहे.

Upcoming New Marathi Movie

संदीप पाठकचा नवा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठलाच्या एका भेटीसाठी या भाविकांना आसुसलेलं पाहून नेहमीच रंजक ठरत. अशातच वारीचं औचित्य साधत 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट भाविकांच्या...

Nivedita Saraf shares Incidence

करिअरशी तडजोड करून निवेदितांनी त्यांचं लग्न टिकवलं

अशाप्रकारे 'हे लग्न टिकणार नाही' असं सांगणाऱ्या प्रत्येकाचे हे वाक्य खोडून काढत निवेदिता यांनी त्यांना योग्य पद्धतीने उत्तर दिलं.

Mahesh Kothare shares Incident

बायकोच्या सांगण्यावरून महेश यांनी दिली निवेदिता यांना संधी

. नीलिमा यांनी कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही ठिकाणी महेश यांना साथ दिली. चित्रपटात अभिनेत्रीची निवड करण्याइतपत त्यांनी आपलं मत...

Nivedita got angry

शॉपिंगदरम्यान निवेदिता यांना मिळाली गैरवागणूक पोस्ट करत भडकल्या निवेदिता

मॉल मधील स्वतःची एक सेल्फी पोस्ट करत त्याखाली त्यांनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवद्दल परखडपणे भाष्य केलं आहे.

spiderman across the spider verse

‘स्पायडरमॅन’च्या आवाजामागे हा आहे मराठमोळा चेहरा

रेडिओ जॉकी, डबिंग या प्रवासात स्वतःला सिद्ध केल्यानंतर ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ या अॅनिमेशनपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका मोठ्या हॉलीवूडपटाच्या प्रोजेक्टचा...

Shivali Parab New Movie

पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार शिवाली

मालिकाविश्व गाजवल्यानंतर कलाकार मंडळी आपली पावलं सिनेसृष्टीकडे वळवतात. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ही कलाकार मंडळी आपल्या कलेने प्रेक्षकांच्या आणखी जवळ जातात....

Fitness Freak Celebrities

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय योगा फ्रिक अभिनेत्री

योग ही एक जीवनशैली आहे. योगामुळे श्वासावरचं नियंत्रण, मानसिक शांतता या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सर्वसामान्यांसपासून कलाकार मंडळींपर्यंत योगा करून...

Page 185 of 209 1 184 185 186 209

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist