स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ravindra Mahajani Death

मुलगा स्टार असूनही रवींद्र राहायचे भाड्याच्या घरात? चाहत्यांच्या प्रश्नांना उधाण

मराठी सिनेसृष्टीतले हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झालं आहे. रवींद्र महाजनी यांच्या जाण्याने संपूर्ण...

Akshaya Naik Birthday

‘दानत असणं महत्वाचं’ म्हणत अक्षयाने शेअर केलं खास सेलिब्रेशन

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. नुकताच अक्षयाचा २८ वा वाढदिवस झाला, हा वाढदिवस...

Amruta Khanvilkar

‘पण त्यावेळी वडिलांनी परवानगी दिली नाही’अमृताने शेअर केला किस्सा

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाचा दबदबा असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच ती मात्र तिच्या नृत्याचेही लाखो...

swati deval story

“ज्या पुलावर फोटो काढले,तोच वाहून गेला”पूरस्थितीवर स्वातीने सोडलं मौन

सध्या कलाकारांचं व्हॅकेशन मोड सुरु आहे. बरेच कलाकार आपल्या कुटुंबासोबत भारतात वा भारताबाहेर दौरा करण्यात व्यस्त आहेत. अशातच अभिनेत्री स्वाती...

Sukanya Mone Story

खऱ्या आयुष्यात ही बाई भारी दरवर्षी एका मुलाला घेते दत्तक

सिनेमाविश्वात आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासोबतच वेगवगेळ्या क्षेत्रात काम केलं आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार आहेत...

Lakshmikant Berde

यामुळे सलमान खानने धरला होता लक्ष्मीकांत बेर्डेसोबत अबोला

कलाकार म्हणून काम करत असताना पहिल्यांदा माणूस म्हणून त्या व्यक्तीला जगता येणं किती महत्वाचं असत याची अनेक उदाहरणे कित्येक कलाकारांकडे...

Maharashtrachi Hasyajatra

‘..म्हणून आम्ही गाडीतच मेकअप केला’ हास्यजत्रेतील कलाकारांची उडालीय तारांबळ

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. या कार्यक्रमाने आजवर साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा...

Tejashri Shivani Photo

‘तुम्ही मैत्रिणी कधी झालात?’तेजश्री, शिवानीच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने तिच्या अभिनय कौशल्याने रुपेरी पडद्यावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. घराघरातील...

Suchitra Bandekar Aadesh Bandekar

‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर आदेश बांदेकरांनी दिली पत्नीला प्रतिक्रिया

कोरोनानंतर मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. वेड या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता बाईपण भारी देवा या...

Kedar Shinde Feels Guilt

बाईपणच घवघवीत यश तरी केदार शिंदेनी केली खंत व्यक्त

बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र शाहीर या त्यांच्या चित्रपटानंतर लगेचच त्यांचा...

Page 186 of 217 1 185 186 187 217

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist