स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Urfi Javed Defends Fillers

‘स्वतःचा तिरस्कार करण्याऐवजी हे करा’ म्हणत उर्फी जावेदने लीप फिलर्सला दिला सल्ला

बी-टॉऊन मध्ये चर्चेत असलेल्या अभिनेत्रींनमध्ये उर्फी जावेदच नाव अग्रस्थानी असत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मॉडेल म्हणून ती सोशल मीडियावर...

Samir choughule Post

“मी सतत सांगितलं अण्णा तुम्ही झोपा पण..” जयंत सावरकरांसाठीची समीर चौंघुलेंची पोस्ट चर्चेत

ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी...

Jayant Savarkar Passed Away

ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन

खऱ्या अर्थाने नाटकानेच मला जिवंत ठेवले, अशा शब्दांत रंगभूमीशी असलेले नाते नेहमी सांगणारे ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर...

Swanandi Tikekar Wedding

साखरपुडा उरकताच स्वानंदीने लग्नाबद्दल केला खुलासा

मनोरंजन विश्वात एकापाठोपाठ कलाकार मंडळी 'आमचं ठरलं' म्हणत गुडन्यूज देत आहेत. सुरुवातीला प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 'आमचं ठरलं'...

Suchitra Bandekar Struggle story

‘..म्हणून सुचित्रा ५०० रुपयांचं खोटं मंगळसूत्र वापरत होती’ म्हणत आदेश बांदेकरांनी शेअर केला किस्सा

सध्या बाईपण भारी देवा या चित्रपटाची प्रचंड क्रेज आहे. बॉक्स ऑफिसवर करोडोंच्या घरात गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने बऱ्याच हिट सिनेमांचे...

New Upcoming Superstar in Ankush

केतकीच्या Opposite दिसणार, रोमान्स, ऍक्शनचा पॉवरपॅक असा तडफदार सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?

सध्या एकामागोमाग एक चित्रपटांची रांग लागली आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच 'अंकुश' या ऍक्शनपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ केला. लवकरच हा सिनेमा...

Amruta Prasad Wedding

“चोरी चोरी छुपके छुपके” प्रसाद-अमृताने थेट जाहीर केली लग्नाची तारीख

मराठी बिग बॉस मुळे चर्चेत आलेली जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख. बिग बॉस मुळे त्यांची ही...

Baplyok New Movie

‘बापल्योक’ साठी नागराज मंजुळे आणि मकरंद माने आले एकत्र

रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ मराठी सिनेमा विश्वातल्या दोन दिग्दर्शकांनी...

Sukanya mone reply to fan

“तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने यांनी दिल सडेतोड उत्तर

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्डब्रेक करत या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर...

Shriya Pilgaonkar’s Maldives diaries

पिळगांवकरांच्या लेकीचा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज

सध्या कलाकार मंडळींचा व्हॅकेशन मोड सुरु आहे. अशातच मराठी सिनेविश्वातील एक लोकप्रिय कुटुंबही मागे राहिलेलं नाही. कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात...

Page 184 of 217 1 183 184 185 217

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist