स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Bhargavi Chirmuley Troll

“मरा सिगारेट पिऊन” ‘त्या’ कृतीनंतर जेव्हा भार्गवी चिरमुलेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाली, “सिगारेट तोंडात घेऊन…”

ट्रोलिंगच्या कचाट्यात कलाकार मंडळी हमखास सापडतात. आणि नेटकरीही कलाकारांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बरेचदा ही कलाकार मंडळी मुलाखतींमध्ये...

Pooja Sawant Answer to Trollers

भगवान शंकराच्या मंदिरात जाण्यावरून पूजा सावंत झाली ट्रोल, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, ““स्वत:ची लायकी सोडून…”

मनोरंजन सृष्टीत कलाकारांना ट्रोलिंगचा प्रकार हा काही नवीन नाही. अनेक कलाकार मंडळी हमखास नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकतात आणि त्यांना ट्रोलर्सला उत्तर...

Ankush Movie New Poster

‘अंकुश’ चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, ऍक्शनचा भरणा असलेल्या चित्रपटात रंगणार केतकी माटेगांवकर व दीपराज घुलेचा रोमान्स

सध्या सिनेसृष्टीत वेगवेगळ्या चित्रपटांची चलती असलेली पाहायला मिळतेय. सोबत कलाकार मंडळी आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचावा म्हणून प्रमोशन करण्यातही व्यस्त आहेत....

Siddharth Jadhav Special Post

सिद्धार्थ जाधवने आई बाबांना पहिल्यांदाच परदेशात फिरायला पाठवलं अन्…; भावुक होत म्हणाला, “ते मला नेहमी सांगायचे…”

Siddharth Jadhav Special Post : आपल्या आई वडिलांना सर्व सुख मिळावं, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आई...

Vaibhav Mangle Struggle

वैभव मांगले यांना व्हायचं होत शिक्षक, “नोकरी देता का नोकरी”? म्हणून जॉब शोधत होते पण…

Vaibhav Mangle Struggle : नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्याच्या यादीत वैभव मांगले हे नाव आवर्जून घेतलं...

Konkona sen on Ramayan Mahabharat

“…म्हणून मला माझ्या आईने रामायण, महाभारत पाहू दिलं नाही”, कोंकणा सेनने केला खुलासा, म्हणाली, “आई माझ्याशी…”

Konkona sen on Ramayan Mahabharat : अभिनेत्री व दिग्दर्शिका कोंकणा सेन काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'कुत्ते' या चित्रपटात दिसली, तसेच...

Ankita Lokhande Father Death

Video : अंकिता लोखंडेनेच दिला वडिलांना खांदा, अभिनेत्रीची अवस्था पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले

Ankita Lokhande Father Death : 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्याकडून एक दुःखद घटना...

Aai Kuthe Kay Karte Serial Troll

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील घटस्फोटाच्या कथानकावरून प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, “कथेच्या नावाने बोंब…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'आई कुठे काय करते'. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिकेने स्वतःच स्थान टिकवून ठेवलं. मालिकेत आलेल्या...

Amey khopkar On Seema Haider

“ऐकल नाही तर राडा होणारच”, सीमा हैदरला सिनेसृष्टीत एंट्री देण्यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांचा संताप, म्हणाले, “हे असले तमाशे…”

सोशल मीडियावर नेहमीच जगभरात घडलेल्या काही ना काही नवनवीन गोष्टी कानावर पडतात. अशातच काही दिवसांपूर्वी प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात आलेल्या...

Gashmeer Mahajani Answers to Trollers

नितिन देसाईंना श्रद्धांजली वाहताच ट्रोल झालेल्या गश्मीर महाजनीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “तुम्ही खूप…”

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची बातमी १५ जुलैला अचानक येऊन धडकली, आणि बातमी ऐकताच संपूर्ण सिनेसृष्टीला धक्काच बसला. पुण्यातील...

Page 183 of 225 1 182 183 184 225

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist