शुक्रवार, मे 16, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Priya Bapat On Trolling

“मुल होणंच ही प्रत्येक जोडप्याची अपेक्षा नाही”, मुल कधी होणार? प्रश्नाला कंटाळली प्रिया बापट, म्हणाली, “प्रश्न थांबवा कारण…”

Priya Bapat On Trolling : अभिनेत्री प्रिया बापट हिने आजवर नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य...

Kareena Kapoor Troll

“इतका गर्व कुठून आला?”, करीना कपूरची चाहतीबरोबरची वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “अहंकार…”

Kareena Kapoor Troll : बॉलिवूड स्टार कपल करीना कपूर व सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या मुलांबरोबर अनेकदा स्पॉट...

अभिषेक बच्चनचे नाव निम्रत कौरबरोबर जोडूनही अभिनेता शांत कसा?, जवळच्या मित्राने दिली माहिती,

अभिषेक बच्चनचे नाव निम्रत कौरबरोबर जोडूनही अभिनेता शांत कसा?, जवळचा मित्र म्हणाला, “कुटुंबीय संतप्त अन्…”

Abhishek Bachchan Is Silent On Rumours : अभिषेक बच्चन काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक...

Meenal Shah New Home

‘बिग बॉस मराठी’ फेम या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थेट गोव्यात उभारला आलिशान बंगला, फोटो समोर

Meenal Shah New Home : आपलं स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांप्रमाणे अगदी कलाकार मंडळीही अहोरात्र मेहनत...

Sairaj Kendre With His Mom

दिवाळीच्या सुट्टयांहून शूटिंगला परतताच सिंम्बासह आईलाही अश्रू अनावर, एकमेकांना मिठी मारुन रडले अन्…; व्हिडीओ व्हायरल

Sairaj Kendre With His Mom : 'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत...

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar

प्रथमेश परबला बायकोचं कौतुक, सुंदर रांगोळी काढल्यानंतर शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “माझी बायको…”

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar : यंदा सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जोड्यांची पहिली दिवाळी होती. पहिल्या दिवाळी सणाला या जोड्यांनी अगदी...

Anushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter

मुलांबरोबरच अधिकाधिक वेळ घालवतो विराट कोहली, अनुष्का शर्माने दाखवली झलक, मुलांनाही वडिलांचाच लळा

Anushka Sharma Shares Glimpse Of Son And Daughter  : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे...

 Irina Rudakova Dance Video

“गरबा संपला ताई…”, इरिना रुडाकोवाच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्याची गंमतीशीर कमेंट, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

 Irina Rudakova Dance Video : 'बिग बॉस मराठी' सीझन ५ च्या पर्वातील सगळेच विशेष चर्चेत राहिलेले पाहायला मिळाले. 'बिग बॉस'मुळे...

Rupali Ganguly Step Daughter  Statement

आईचे दागिने चोरले, शिवीगाळ केली अन्…; रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे पुन्हा आरोप, म्हणाली, “मी १३ वर्षांची असताना…”

Rupali Ganguly Step Daughter  Statement : 'अनुपमा' स्टार रुपाली गांगुली एका नव्या वादात अडकली असल्याचं समोर आलं आहे. तिची सावत्र...

Sankarshan Karhade Political Poem

“थोरांना मंत्री करुन मला CM करतोय…”, राजकीय परिस्थितीवरील संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेनं वेधलं लक्ष, म्हणाला, “कायदा हातात…”

Sankarshan Karhade Political Poem : लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारा कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. मराठी...

Page 102 of 457 1 101 102 103 457

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist