प्रिया बापट व उमेश कामतने लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, क्युट रोमँटिक क्षणांनी वेधलं लक्ष, पोस्ट व्हायरल
Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo : मनोरंजनसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या सह-कलाकाराची जोडीदार म्हणून निवड...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo : मनोरंजनसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या सह-कलाकाराची जोडीदार म्हणून निवड...
Hrithik Roshan Sussanne Khan Son : हृतिक रोशन आणि सुझान खान हे रेहान व हृधन या दोन मुलांचे पालक आहेत....
Ankita Walavalkar Video : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पाचव्या पर्वातील सर्व स्पर्धकांची विशेष चर्चा असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात...
Paaru Marathi Serial Update : 'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर घरावरील संकट आता गूढ होताना पाहायला...
Tv Actor Nitin Chauhan Death : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहानचे आकस्मिक निधन झाले आहे. नितीनच्या निधनामुळे टीव्ही...
Sidhu Moosewala Brother : दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवालाचे पालक बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत...
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : कामानिमित्त अनेक कलाकार मंडळी हे परदेश दौरे करताना दिसतात. परदेश दौऱ्याचे अनेक व्हिडीओ सोशल...
Arjun Kapoor On Disease : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. विशेषतः अर्जुन त्याच्या वैयक्तिक...
Shah Rukh Khan Death Threat : अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. एनसीपी नेते व सलमानचे जवळचे मित्र बाबा...
Richa Chadha and Ali Fazal Baby Girl Name : ऋचा चढ्ढा व अली फजल यांनी १६ जुलै रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत...
Powered by Media One Solutions.