शनिवार, मे 31, 2025
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

marathi actor upendra limaye revealed he did not interested to do ranbir kapoor animal movie

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमयेंना करायचं नव्हतं काम, अभिनेत्याचा पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाले, “नकार दिला आणि….”

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत...

bollywood actor aamir khan was rescued after 24 hours in chennai michuang cyclone see pictures

चेन्नईमधील पुरात २४ तास अडकला आमिर खान, बोटीच्या सहाय्याने अभिनेत्याला बाहेर काढलं अन्…; फोटो व्हायरल

तीव्र अल निनोच्या परिणामामुळे बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. मिचाँग चक्रीवादळामुळं चेन्नई शहरातील विविध भागात सध्या तुफान पाऊस...

bigg boss 17 ankita lokhande said vicky jain folish man for calling their marriage investment

Bigg Boss 17 : विकी जैन व अंकिता लोखंडेमध्ये जोरदार भांडण, नवऱ्यालाच म्हणाली मुर्ख, गंतवणूक म्हणून लग्न केल्याच्या विधानावर भडकली अन्…

‘बिग बॉस १७’ चे यंदाचे पर्व घरातील भांडण, वादविवाद, गॉसिप्स यांमुळे चांगलंच गाजत आहे. शो मधील प्रत्येक स्पर्धक स्पर्धेत टिकून...

shivaaji satam sharddha musale vivek mashru team cid shared post for the late dinesh phadnis

दिनेश फडणीस यांच्या निधनानंतर CID फेम कलाकारांना मोठा धक्का, शिवाजी साटमही भावुक, म्हणाले, “साधा, नम्र आणि…”

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘सीआयडी’मध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे आज मंगळवार (५ डिसेंबर) रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी...

ekda yeun tar bagha marathi movie main lead namrata sambherao and her family gets emotional after premiere watch video

Video : सूनेचा चित्रपट पाहून सासूबाई भावुक, नम्रता संभेरावही सगळ्यांसमोर रडू लागली, म्हणाली, “हा क्षण माझ्यासाठी…”

सध्या मराठीमध्ये ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. प्रसाद खांडेकर...

prasad khandekar namrata sambherao ekda yeun tar bagha marathi movie prasad jawade amruta deshmukh interview after marriage watch video

“काही दिवस तब्येत ठिक नसल्यामुळे…”, लग्नानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं भाष्य, म्हणाली, “नवरा-बायको म्हणून…”

सध्या सर्वत्र ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. प्रसाद खांडेकरने लिहलेला व दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिलाच...

maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar marathi movie ekda yeun tar bgha premiere gaurav more gets emotional watch video

Video : प्रसाद खांडेकर बोलत असताना कॅमेऱ्यासमोरच गौरव मोरेला अश्रू अनावर, अभिनेता रडला अन्…; म्हणाला, “कोणतंही काम असं तरीही…”

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ८ डिसेंबरला (शुक्रवार) हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल...

bollywood actor junior mehmood suffering from cancer and he wants to meet sachin pilgaonkar

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज, शेवटचे फक्त ४० दिवस उरले?, सचिन पिळगांवकरांना भेटण्याची इच्छा आहे अन्…

हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते गेले काही दिवस एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ९० च्या...

bigg boss 17 isha malviya and samarth jurel liplock kiss in front of camera photo viral on social media

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरातील लाईट बंद झाल्यानंतर ईशा-समर्थचं अश्लील कृत्य, प्रेक्षकांचा राग अनावर, म्हणाले, “लाज वाटली नाही का?”

सध्या टीव्हीवर गाजत असलेला लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू आहे. घरातील वादांमुळे हा शो...

bollywood actor ajay devgn accident during the shooting of the movie singham again set

‘सिंघम अगेन’च्या सेटवर अजय देवगणला गंभीर दुखापत, अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला जखम झाली अन्…

“जिस में है दम तोच फक्त बाजीराव सिंघम” या सुप्रसिद्ध डायलॉगने हिंदीसह मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. दिग्दर्शक रोहित...

Page 295 of 296 1 294 295 296

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist