सिद्धार्थ चांदेकरवर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर भावुक होत म्हणाला, “तुझी आणि तुझ्या हातच्या…”
मराठीमधील टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये सिद्धार्थ चांदेकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सिद्धार्थने मेहनतीच्या जोरावर कलाश्रेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं....