Video : “गर्भवती महिलांनी…”, ‘त्या’ फोटोशूटमुळे ट्रोल करणाऱ्यांना रुबिना दिलैकचे सडेतोड उत्तर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “खूपच त्रासदायक…”
हिंदी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आली आहे. रुबिना व तिचा पती अभिनव शुक्ला लवकरच...