सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एका दिवसातच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी अवघं चित्रपटगृह डोक्यावर घेतलं असून...