“चित्रपटसृष्टी जिवंत राहण्यासाठी…”, सुबोध भावेचा दादासाहेब फाळकेंना भावनिक फोन, म्हणाला, “फक्त पुरस्कार महत्त्वाचे नाहीत तर…”
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली', 'लोकमान्य', 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'...