सोमवार, ऑक्टोबर 2, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “मला पल्लवी या पात्राचा…”, ‘मेड इन हेवन’मधील राधिका आपटेच्या पात्राचं प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक, म्हणाले, “ज्यांनी हा एपिसोड…”

“मला पल्लवी या पात्राचा…”, ‘मेड इन हेवन’मधील राधिका आपटेच्या पात्राचं प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक, म्हणाले, “ज्यांनी हा एपिसोड…”

Kshitij LokhandebyKshitij Lokhande
ऑगस्ट 16, 2023 | 2:00 pm
in OTT Special
Reading Time: 1 min read
prakash ambedkar on radhika apte marriage scene in made in heaven s2

"मला पल्लवी या पात्राचा…", 'मेड इन हेवन'मधील राधिका आपटेच्या पात्राचं प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक, म्हणाले, "ज्यांनी हा एपिसोड…"

२०१९ मध्ये ओटीटी फ्लॅटफॉर्मवर ‘मेड इन हेवन’ नावाची वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या वेबसीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्जुन माथूर, शोभिता धुलिपाला, जिम सरभ, राधिका आपटे अशी तगडी स्टारकास्ट या वेबसीरीजमध्ये झळकली आहे. मात्र याच वेबसीरिजमधील एका एपिसोडची सध्या जास्त चर्चा होत असून अनेकांनी या एपिसोडचे कौतुक केले आहे. (prakash ambedkar on radhika apte marriage scene in made in heaven s2)

या वेबसीरिजमधील पाचव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री राधिका आपटेने वकील असणाऱ्या एका बहुजन मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पुढे या पात्राचा आंतरजातीय विवाहसोहळा दाखवण्यात आला असून ज्यात ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत बौद्ध पद्धतीने विवाह करण्यात आल्याचे यामध्ये दाखवण्यात आले आहे. राधिका आपटेवर चित्रित करण्यात आलेल्या या एपिसोडचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहते व नेटकऱ्यांना हा एपिसोड प्रचंड भावला असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत कौतुक करत आहे.

हे देखील वाचा – ११वेळा ऑपरेशन्स, गंभीर आजार, हाडांची मोडतोड अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची झालीय अशी अवस्था, म्हणाले, “मृत्यूशी लढाई…”

हा एपिसोड पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्वीट करत अभिनेत्रीच्या व्यक्तिरेखेचे कौतुक केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एपिसोडमधील दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटोज शेअर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मला पल्लवी या स्त्री पात्राचा दृढनिश्चय, तिचा विरोध आणि प्रतिकार खूप आवडला. ज्यांनी हा एपिसोड पाहिला आहे त्या वंचित आणि बहुजनांना माझं सांगणं आहे की, तुमची ओळख पटवा आणि मगच तुम्हाला राजकीय महत्त्व प्राप्त होईल. जसे पल्लवी म्हणते त्याप्रमाणे, ‘सर्व काही राजकारणाबद्दल आहे.'”

हे देखील वाचा – Ashvini Mahangade Short Film: “मुलींची छेडछाड केल्यास…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी शॉर्ट फिल्म, व्हिडीओ व्हायरल

I absolutely loved the assertion, defiance and resistance of the Dalit woman character — Pallavi.

For those Vanchits and Bahujans who have watched the episode — Assert your identity and only then you gain political prominence. As Pallavi puts it, “Everything is about the… pic.twitter.com/i9YETwyLqc

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 14, 2023

‘मेड इन हेवन’ या वेबसीरीजची निर्मिती फरहान अख्तरने केली असून त्याचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. १० ऑगस्टला या वेबसीरीजचा दुसरा सीझन ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. (made in heaven season 2)

Tags: made in heavennew web seriesottradhika apte

Latest Post

Sagar karande read special letter for suresh wadkar
Television Tadka

Video: “लहानपणी ही तू सुरातच रडायचास…”, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर सागर कारंडे घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी खास व्यक्तीचं पत्र

ऑक्टोबर 2, 2023 | 10:16 am
Jui Gadkari reply to Fan Comment
Television Tadka

“तुम्ही खाली का बसलात?” जुई गडकरीच्या फोटोशूटवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली, “माणसाने…”

ऑक्टोबर 2, 2023 | 9:52 am
Parineeti-Raghav Pre Wedding Rituals
Bollywood Gossip

राघवचा फटका, परिणितीचा उत्साह अन्…, शाही विवाहापूर्वी चोप्रा व चड्ढा कुटुंबियांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, फोटो व्हायरल

ऑक्टोबर 1, 2023 | 7:13 pm
Aarya Ambekar sings a song for Chandramukhi 2 film
Marathi Masala

“असा अनुभव तुम्हाला आला?” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, “शेवटी तू…”

ऑक्टोबर 1, 2023 | 6:09 pm
Next Post
Mugdha Shared Photo Of Her Kelvan

फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist