बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्फी जावेद ‘या’ मुलीला करतेय डेट? किस करताना फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, कोण आहे ती मुलगी?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 18, 2023 | 10:24 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
urfi javed dating rumours

उर्फी जावेद 'या' मुलीला करतेय डेट? किस करताना फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, कोण आहे ती मुलगी?

आपल्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सतत चर्चेत असते. ती जितकी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तितकीच ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकली आहे. उर्फी जावेद तिचे कपडे स्वतःच डिझाईन करते, शिवाय ती तिच्या लूक्सवरही अनेक प्रयोग करत असते. एरव्ही सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोलणे तालात असून बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीचे कोणासोबत नाव जोडले नाही. मात्र, आता उर्फी जावेदचा एक नवा फोटो समोर आला असून या फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. (urfi javed dating rumours)

उर्फी जावेदने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने एका मैत्रिणीला किस केला आहे. उर्फीच्या या फोटोनंतर तिच्या डेटिंगची चर्चा सुरु झाली आहे.

हे देखील वाचा – Asha Bhosale On What Zumka Song: “आता संगीतकार…”, करण जोहरच्या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ ट्रेंडिंग गाण्यावर आशा भोसले भडकल्या, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचा…”

पिंकविलाच्या माहितीनुसार, उर्फी आणि तिची मैत्रीण काजोल यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त घट्ट नातं आहे. शिवाय या दोघींनी अनेकदा एकत्र लंच व डिनरसुद्धा केलं असून ते प्रत्येक वीकेंड एकत्र घालवतात. सध्यातरी, यावर उर्फी व तिच्या मैत्रिणीने आपल्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केली नसून दोघींनी यावर अधिक बोलणे टाळलं आहे.

हे देखील वाचा – Video : “दारूच्या नशेमध्ये बुडाली आहे”, अजय देवगणच्या लेकीचा पार्टीनंतरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “ही नशा…”

उर्फी जावेद ‘या’ मुलीला करतेय डेट? किस करताना फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, कोण आहे ती मुलगी?

दोघींच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, उर्फी जावेद काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये दिसली होती. शिवाय तिने काही मालिकांमध्ये कामदेखील केलं आहे. तर तिची मैत्रीण काजोलसुद्धा मॉडेल, अभिनेत्री असून ती पंचबीट सारख्या शोजमध्ये दिसली आहे. (urfi javed dating rumours)

Tags: urfi javedviral photo
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

 richa chadha on japan issue
Entertainment

“भिकारीपणा करु नका”, भारतीय महिलेने जपानमध्ये चोरी करताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “गर्दीत…”

जून 3, 2026 | 1:43 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Next Post
Subodh bhave on his wife

...म्हणून बायकोला सुबोध भावेने रक्ताने लिहिलं पत्र, म्हणाला, “मी सिगारेट ओढत असताना...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.