Video : पेढे वाटले, मुलांबरोबर सेल्फी काढला, अन… राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर क्रिती सेनन कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या चरणी, व्हिडिओ व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या खूप चर्चेत असून तिच्यासाठी हा आठवडा विशेष ठरला आहे. कारण, क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींसाठी यंदाचा राष्ट्रीय...