शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पेढे वाटले, मुलांबरोबर सेल्फी काढला, अन… राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर क्रिती सेनन कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या चरणी, व्हिडिओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 26, 2023 | 4:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kriti Sanon at siddhivinayak temple

Video : पेढे वाटले, मुलांबरोबर सेल्फी काढला, अन... राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर क्रिती सेनन कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या चरणी, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या खूप चर्चेत असून तिच्यासाठी हा आठवडा विशेष ठरला आहे. कारण, क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींसाठी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रितीचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असून तिच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे अभिनेत्रीने हे यश तिच्या कुटुंबासोबत साजरा केला. (Kriti Sanon)

राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनेत्री क्रिती सेननने तिच्या कुटुंबियांसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी क्रितीसोबत तिचे आई-वडील व बहीण नुपूर सेनन होती. यावेळी क्रितीने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पापाराझींना प्रसाद वाटला. एवढचं नव्हे, तर तिने लहान मुलांबरोबर सेल्फीही काढला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, अभिनेत्री क्रिती सेननने पुरस्कार जाहीर झाल्यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. ज्यात तिने तिच्या कुटुंबीय, चित्रपटातील सहकलाकार व तंत्रज्ञ, मित्र व चाहत्यांचे आभार मानले. शिवाय, तिने आलिया भट्टचेही अभिनंदन केले. “

हे देखील वाचा – प्रसाद जवादे व अमृता देशमुखचा एकत्र फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवले शिव-वीणा, म्हणाले, “नातं टिकलं नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘मिमी’ चित्रपटात क्रितीने सरोगेट मदरची मुख्य भूमिका साकारली होती. तिच्याबरोबर पंकज त्रिपाठी, मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर व अन्य कलाकार दिसले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Kriti Sanon at siddhivinayak temple after winning national award)

Tags: bollywood newskriti sanonnational award winnersiddhivinayak temple
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
ajinkya deo reaction on seema deo death

Video : आईच्या निधनानंतर अशी झाली आहे अजिंक्य देवची अवस्था, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आता ती नाही आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.