“सहा लक्ष्मींच्या…” ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “नवं काम करताना मला…”
दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' चित्रपट बराच चर्चेत राहिला. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे....