रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखचं असंख्य बहिणींबरोबर रक्षाबंधन, म्हणाला, “मी समाधानाने…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 30, 2023 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Abhishek Deshmukh Rakshabandhan

‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखचं असंख्य बहिणींबरोबर रक्षाबंधन, म्हणाला, “मी समाधानाने…”

आज श्रावण महिन्यातील सर्वात महत्वाचा व पवित्र सण रक्षाबंधन साजरा होत आहे. या पवित्र दिवशी बहीण भावाचे औक्षण करून एकमेकांचे रक्षण करण्याचे आजन्म वचन देतात. यानिमित्त अनेक कलाकार त्यांच्या बहिणींसह रक्षाबंधन साजरा करताना दिसत आहे. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. (Abhishek Deshmukh Rakshabandhan)

अभिषेकने ‘इट्स मज्जा’सोबत ‘द वात्सल्य फाऊंडेशन’मध्ये विशेष मुलांसह अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. त्याने यावेळी तिथल्या मुलांसह विविध प्रकारचे खेळ खेळत त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या आहे. शिवाय, तिथल्या अनेक मुलींनी अभिषेकचे औक्षण करत त्याला राखी बांधली. दरम्यान, हा अनोखा रक्षाबंधन साजरा करताना अभिषेक भारावून गेला होता.

आणखी वाचा – Video : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची भरभरुन पसंती, व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना अभिषेक देशमुख म्हणाला, “यापूर्वी शाळेत मला अनेक मुलींनी राख्या बांधल्या होत्या. त्यामुळे शाळेनंतर बऱ्याच वर्षांनी मला इतक्या राख्या बांधायला भेटलं, याचं खूप आनंद वाटतो.” पुढे तो म्हणाला, “मी खूप समाधानी आहे की, खऱ्या अर्थाने आज श्रीमंत झाल्यासारखे मला वाटत आहे. मला आज एवढ्या बहिणींनी अश्या रीतीने प्रेम दिलंय, खूप मला भरून आलं होतं. हे कायम माझ्या स्मरणात राहील, इतकं छान असं रक्षाबंधन आहे.”

आणखी वाचा – “तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला पण तिने…”, सई ताम्हणकरबाबत स्पष्टच बोलली अमृता खानविलकर, म्हणाली, “तिच्याकडून मला…”

“मला असं वाटतं की, ‘द वात्सल्य फाऊंडेशन’च्या कामाची ते जे मुलांसाठी काम करतात. त्यांचे जे काही मुलांवर प्रेम आहे, ते सगळं मला आज मिळालं. तर त्यांची एक छान किनार मला रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाभली.” असं अभिषेकने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. (Abhishek Deshmukh Rakshabandhan)

Tags: aai kuthe kaay karteabhishekh deshmukhRaksha Bandhanstar pravah
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi fame Megha Dhade

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री मेघा धाडेची दोन महिन्यातच भाजपच्या 'या' महत्त्वाच्या पदी नियुक्ती; पोस्ट शेअर करत म्हणली, "जी जबाबदारी दिली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.