“काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”
आपला अभिनय व नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एक नाव हमखास घेतलं जातं, ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृताने...