Video : सलमान खान व इमरान हाश्मीचा ॲक्शनपॅक अंदाज, स्टंट्स अन्…; बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’चा धमाकेदार प्रोमो समोर
बॉलिवूडमध्ये सध्या ॲक्शनपॅक चित्रपटांचा ट्रेंड सुरु आहे. अनेक ॲक्शन चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई करत आहे. अशातच आणखी एक ॲक्शनपॅक चित्रपट प्रेक्षकांच्या...