शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणाली, “नवी सुरुवात आणि…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 27, 2023 | 3:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Meera Joshi New Home

Meera Joshi New Home

Meera Joshi New Home: कलाकार कायमच त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच मन जिंकतात.सिनेसृष्टीमुळे कलाकारांना प्रसिद्धी मिळते.त्याचमुळे प्रेक्षकांना देखील त्यांचे लाडके कलाकार आपलेसे वाटतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.आणि कलाकार देखील त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.अनेक स्वप्नांच्या यादीत हक्काचं घर हे असतंच.घर हा प्रत्येकासाठी भावनिक विषय असतो. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांची तारेवरची कसरत सुरु असते. आणि हा प्रवास प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकांरांनाही चुकत नाही.(Meera Joshi New Home)

मराठी सिनेसृष्टीत विशेषतः अनेक अभिनेत्रींनी हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे.प्राजक्ता माळी, सई लोकूर, मानसी नाईक, काजल काते यांच्यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने आपल्या स्वप्नातलं घर खरेदी केलं आहे. ती अभिनेत्री आहे मीरा जोशी.छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशी हिने पुण्यात नवीन घर घेतलं आहे.

मीरा जोशीने शेअर केले नव्या घराचे खास फोटोज (Meera Joshi New Home)

मीराने पुण्यातील नवीन घरात कुटुंबासोबत गृहप्रवेश केला. तिच्या या नवीन घराच्या पूजेचे फोटो मीराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत. या फोटोजच्या कॅप्शनमध्ये मीराने म्हणटलंय, ‘जोशींना त्यांचं नवीन निवासस्थान सापडलं आहे. नवीन शुभारंभ, कुटुंबासोबत नवीन घराचा आनंद साजरा करत आहे.’हक्काचं घर हे प्रत्येकालाच एक नवीन ऊर्जा व नवीन उमेद देत असतं.अनेक कलाकारांनी देखील मीराचं अभिनंदन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

हे देखील वाचा: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं ठरलं! बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली…

मीराचे चाहतेही तिच्यासाठी प्रचंड आनंदी आहेत. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मीराने नुकतीच तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. तिने आपण प्रेमात पडल्याचं कबूल केलं होतं. सोबतच तिच्या जोडीदाराचा पाठमोरा फोटोही पोस्ट केला होता. मीरा नेमकी कोणाला डेट करतेय हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकूणच मीराने तिच्या आयुष्याची आता नव्याने सुरुवात केली आहे.

Tags: meera joshi
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ajinkkya Deo Get Emotional

आई सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देवने दिला आई-बाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा म्हणाला,"आई-बाबा दोघेही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.