सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : परदेशात जाऊन सुव्रत जोशीने खाल्ले किडे, व्हिडिओही केला शेअर, म्हणाला, “किडे खाऊन मी…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 27, 2023 | 5:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suvrat Joshi Viral Video

Suvrat Joshi Viral Video

Suvrat Joshi Viral Video: काही कलाकार हे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात त्यांचं असं एक स्थान निर्माण करतात.आणि या कलाकारांमध्ये अभिनेता सुव्रत जोशींचं नाव आवर्जून घेतलं जात.’दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने सुव्रत घराघरात पोहचला. त्यानंतर सुव्रत वेगवगेळ्या प्रकारच्या भूमिका करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.चित्रपटांसोबतच सध्या सुव्रतच्या ‘ताली’ वेबसीरची चर्चा आहे. त्यातील सुव्रतच्या मुन्ना या तृतीयपंथ भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळतं आहे.(Suvrat Joshi Viral Video)

ही भूमिका साकारताना आलेले अनुभव सुव्रतने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.तसेच अनेक कलाकारांसोबत सुव्रतची पत्नी अभिनेत्री सखी गोखले व सासू अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी देखील सुव्रतच कौतूक आवर्जून कौतुक केलं. परंतु या वेळेस सुव्रत एका वेगळया कारणामुळे चर्चेत आहे. सुव्रत त्याच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सध्या सुव्रतचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे.

अभिनेता सुव्रत जोशीचा व्हिडिओ होतोय वायरल (Suvrat Joshi Viral Video)

सुव्रतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जेवणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते जेवण म्हणजे किडे आहेत. ते किडे सुव्रत खात आहे.त्या व्हिडिओला सुव्रतने मजेशीर असं कॅप्शन दिलं आहे. सुव्रत म्हणाला,” हा जेवणाचा व्हिडिओ जेवताना बघू नये.किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा कधीतरी त्यांना खाऊन बघावे म्हटलं! खाताना आधी हातापायाला मुंग्या आल्या आणि नंतर डोक्यात भुंगा! किडे खाऊन मी माती खाल्ली का?

View this post on Instagram

A post shared by Sula (@suvratjoshi)

हे देखील वाचा : “सर्व सीमा ओलांडून…”, ‘ताली’मध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारल्यानंतर सुव्रत जोशीची पोस्ट, म्हणाला, “आयुष्य किती कठोर…”

तर सुव्रतच्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्स देखील पाहायला मिळाल्या. काहींना सुव्रतचा हा व्हिडिओ पाहून मिस्टर बीनची आठवण झाली. तर अभिनेता आशय कुलकर्णीने कमेंट केली आहे,छान चाललंय श्रावण,मी असं ऐकलय तिथे पालीची कोशिंबीर अप्रतिम मिळते. सुव्रताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

Tags: suvrat joshi
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Saleel kulkarni Celebration For National Award

Video : डॉ.सलील कुलकर्णींनी शेअर केला सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ म्हणाले, "राष्ट्रीय पुरस्काराच्या सेलिब्रेशनला सुरुवात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.