शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरिजित सिंगच्या आवाजाचे चाहते दिवाने, एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी मिळालं मुंबईत डुप्लेक्स घर, मोठा खुलासा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arijit Singh Performance News

अरिजित सिंगच्या आवाजाचे चाहते दिवाने, एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी मिळालं मुंबईत डुप्लेक्स घर, मोठा खुलासा

Arijit Singh Performance News :अरिजित सिंगच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. गायकाच्या आवाजाबरोबरचं त्याच्या साधेपणाचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण अलीकडे रॅपर इक्का सिंग आणि रफ्तार यांनी गायकाबाबत केलेले काही खुलासे धक्कादायक आहेत. एआर रहमान एका लाइव्ह शोसाठी तीन कोटी रुपये इतकी रक्कम घेतो, पण एकदा अरिजितने मुंबईत एका लग्नात दीड तासाच्या परफॉर्मन्ससाठी डुप्लेक्स घर घेतले, असल्याचा खुलासा त्यांनी केला. मुंबईत डुप्लेक्स अपार्टमेंटची किंमत किती असेल याचा विचार केलेला बरा. फरक एवढाच आहे की, “अरिजीत गाजावाजा करत नाही”.

रॅपर इक्का सिंगने ऑनेस्टली सेइंग पॉडकास्टवर बोलताना सांगितले, ‘अरिजित सिंग जितके पैसे कमावतो ते खूप जास्त आहेत आणि तो वेडा माणूस आहे. म्युझिक इंडस्ट्रीतील लोक स्वतःला श्रीमंत समजतात, अगदी श्रीमंत दिसतात. यामध्ये आमचाही समावेश आहे, पण अरिजीत आमच्यासारख्या १०० लोकांना स्टेजवर बोलावू शकतो”. इक्का सिंगने अरिजित सिंगच्या साध्या स्वभावाची आंतरराष्ट्रीय रॅपर एमिनेमशी तुलना केली, जो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट रॅपर असूनही, त्याचे वैयक्तिक जीवन साधेपणाने जगतो आणि त्याची विलासी बाजू लोकांच्या नजरेपासून दूर ठेवतो.

आणखी वाचा – “तू म्हातारी झालीस हे स्वीकार”, नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या नारकर भडकल्या, उत्तर देत म्हणाल्या, “वेळ येते…”

अरिजितबद्दल पुढे बोलताना इक्काने एक किस्सा शेअर केला, ‘एकदा तो शो करुन तो बाहेर गेला होता, त्याची गाडी यायला वेळ लागत होता. त्यावेळी तो वाट न पाहता समोर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसून तो घराकडे निघाला. दुसरा किस्सा असा आहे की, अरजीतला लग्नाचे कार्यक्रम करायला आवडत नाहीत, कोणीतरी आग्रह केला की त्याने कार्यक्रम करावा, त्या बदल्यात त्याला मुंबईत डुप्लेक्स घर मिळाले. मुंबईत डुप्लेक्स घराची त्याने हे घर एक ते दीड तासांच्या कामगिरीसाठी घेतले होते.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या परीक्षेत अनुष्का पास, किर्लोस्करांची सून म्हणून स्वीकारणार का?, पारू-आदित्यचं काय होणार?

एआर रहमानशी अरजीत यांची तुलना करताना इक्का म्हणाला, “रहमान सर लाइव्ह शो करण्यासाठी तीन कोटी रुपये घेतात. फक्त बघा अरिजित सर किती घेतात. ही देखील वेळेची बाब आहे, परंतु ते याबद्दल कधीच गाजावाजा करत नाहीत, आणि हाच त्यांच्यात फरक आहे”.

Tags: arijit singhArijit Singh Performance Newsbollywood singer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial updates Akshara brought to the fore the fact that Bhuvaneswari is Charulata

Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराने उधळला सासूच्या लग्नाचा डाव, भुवनेश्वरीने हात जोडत मागितली माफी, चारुहास-अधिपती माफ करणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.