गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सोमीला वाचवा”, पूर्वाश्रमीच्या पतीबाबत राखी सावंतचं वक्तव्य, आदिल खान भडकला, म्हणाला, “जगाने तिच्यापासून…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 15, 2024 | 2:16 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Adil Khan responded to Rakhi Sawant's statement pn Somi ko bachao see the details

"सोमीला वाचवा", पूर्वाश्रमीच्या पतीबाबत राखी सावंतचं वक्तव्य, आदिल खान भडकला, म्हणाला, "जगाने तिच्यापासून…"

गेले काही दिवस बॉलिवूड मधील एक जोडी चांगलीच चर्चेत आहे आणि ही जोडी म्हणजे राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान. आदिल खानने नुकतेच ३ मार्च रोजी ‘बिग बॉस’ फेम सोमी खानबरोबर गुपचूप लग्न केले, त्यानंतर या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या लग्नाके काही फोटो शेअर करत साऱ्यांनाच धक्का दिला. त्याच्या या लग्नाने राखीलाही धक्का बसला. आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाचे वृत्त कळले तेव्हा ती राखी दुबईत होती. आदिलच्या सोमीबरोचरच्या लग्नाच्या वृत्तांवर तिचं विश्वास बसत नव्हता.

यावेळी एका मुलाखतीत राखीने आदिलचे माझ्याशी लग्न होण्याआधीही ५-६ लग्न झाले होते. तसेच त्यांच्याकडून आदिलने घटस्फोट घेतला नसल्याचेही तिने यावेळी सांगितले. आदिलने माझ्याबरोबर जसा अत्याचार केला तसंच तो सोमीबरोबरही करणार आहे. त्यामुळे तिला कोणीतरी वाचवा असंही म्हटलं होतं. राखीच्या याच वक्तव्यावर आता आदिलने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

राखीच्या “सोमीला वाचवा” या व्यक्तव्यावर उत्तर देत आदिल असं म्हणाला आहे की, “राखीने असे बोलले नाही तर खूप चांगले होईल. जगाने तिच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. राखीपासून हे जग वाचले तर बरं होईल आणि राखीला सोमीची चिंता करायची काहीही गरज नाही. मी सोमीला सुरक्षित ठेवीन आणि सोमी माझ्याबरोबर अगदी सुरक्षित आहे”.

आणखी वाचा – मोठी बातमी! अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती, बिग बींची अँजिओप्लास्टीही झाली, आता प्रकृती कशी?

राखी सध्या दुबईत असून “ती इथे नाही म्हणून भारतात व मुंबईत खूप शांतता आहे” असं म्हटलं आहे. तसेच “राखी कायम तिथेच राहावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे इथे शांतता राहील आणि इथले लोक आनंदाने आयुष्य जगतील” असंही म्हटलं आहे. तसेच यावेळी त्याने राखीला कोरोना विषाणूही म्हटलं.

आणही वाचा – “प्रेक्षकांनी विरोध केला तरी…”, ‘आई कुठे…’च्या ट्रोलिंगवर अनिरुद्ध-संजनाचं स्पष्ट मत, म्हणाले, “आम्ही चुका केल्या पण…”

दरम्यान, आदिल खानने काही दिवसांपूर्वीच सोमी खानबरोबरच्या लग्नाचा खुलासा केला होता. सोमी खान तिची बहीण सबा खानबरोबर ‘बिग बॉस १२’ची स्पर्धक होती. सोमीच्या आधी आदिलने राखी सावंतबरोबर लग्न केले होते. मात्र, गेल्या वर्षी हे दोघे विभक्त झाले.

Tags: Adil Khanbollywood newsrakhi sawantsomi khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Rama Raghav Wedding

मालिकांमधील सगळ्यात मोठा विवाहसोहळा, 'रमा-राघव'चा शाही थाट, तर मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये कोरलं नवऱ्याचं नाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.