सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी बातमी! पुष्पा 2 मधील कलाकारांचा अपघात! अभिनेता अल्लू अर्जुन…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 1, 2023 | 10:21 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Pushpa 2 Cast Accident

Pushpa 2 Cast Accident

दाक्षिणात्य अभिनेता अल्लुअर्जुन आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट प्रचंड गाजला. त्या नंतर काही दिवसांपूर्वीच पुष्पा २ची घोषणा करण्यात आली आहे. पण याबाबत आता एक दुःखदायक बातमी समोर आली. चित्रपटाचं शूटिंग संपवून काही कलाकार हैद्राबाद येथे परतत असताना त्यांच्या बस चा अपघात झाला आणि पुष्पा २ चे काही कलाकार या अपघातात जखमी झाल्याचे समजत आहे.(Pushpa 2 Cast Accident)

अभिनेता अल्लुअर्जुन हा त्या बस मध्ये नसल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यावेळी तो त्याच्या कार ने प्रवास करत होता त्यामुळे त्याला कोणतीही हानी झाली नाही. बस च्या अपघातात झालेल्या जखमी कलाकारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत.

(Pushpa 2 Cast Accident)

गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने आरटीसी बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली होती. कलाकारांना घेऊन जाणार्‍या बसच्या चालकाचे आरटीसी बसकडे लक्ष गेले नाही त्यामुळे पुष्पा २ च्या बसची आरटीसी बसला धडक लागली. पुष्पा चित्रपटाच्या पाहिल्याभागाने बॉक्स ऑफिस वर चांगलाच धुमाकूळ घातलेला पहायला मिळाला. चित्रपटातील पुष्पा आणि श्रीवल्लीची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडली त्याच बरोबर चित्रपटातील गाणी आजही ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यामुळे दुसऱ्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Tags: accidentbollywoodbollywood gossipbollywood newscelebritiesentertainmentits majjapushpapushpa 2
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Deepika Padukone Ranbir Kapoor

ये जवानी हे दिवानी मधील कलाकारांचं Reunion.. पाहा काही खास फोटोज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.