रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : धुळवडीच्या रंगात रंगले ऐश्वर्या व अविनाश नारकर, होळीच्या खास गाण्यावर ठेकाही धरला अन्… व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya and Avinash Narkar celebrated Holi dancing on a song video viral on social media

Video : धुळवडीच्या रंगात रंगले ऐश्वर्या व अविनाश नारकर, होळीच्या खास गाण्यावर ठेकाही धरला अन्... व्हिडीओ व्हायरल

आज देशभर सर्वत्र धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अनेक ठिकाणी पांरपरीकपणे धुळवड साजरी करण्यात येत आहे. तर, शहरी भागात रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर आज रंगाचा सण साजरा करण्यात येत आहे. सामान्य जनतेसह कलाकार मंडळीदेखील आज एकमेकांवर रंग उधळत व होळीच्या गाण्यांवर ठेका धरत आहेत आजची धूळवड साजरी करत आहेत.

अनेक कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना होळी व धुळवडीच्या खास शुभेच्छा देत आहेत. अशातच नारकर जोडप्यानेही त्यांचा एक खास व्हिडीओ शेअर करत सर्वांना आजच्या धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर हे त्यांच्या कामाबरोबरच सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. ही जोडी सोशल मीडियावरील अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत असतात आणि आज होळीनिमित्त त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आजचा दिवस आहे खूपच खास, ‘तूळ’सह या पाच राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार वरदान, जाणून घ्या…

नुकतंच लाडक्या नारकर जोडप्याने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करताना दिसत आहेत. शिवाय रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचं लोकप्रिय ‘धुवून टाक’ या गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकर थिरकताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांचं एकमेकांवर असणारे निखळ प्रेम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमधून त्यांचा खास रोमॅंटिक अंदाजही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : “सुमित रावांचं नाव घेते…”, होळीच्या सणानिमित्त वनिता खरातने नवऱ्यासाठी घेतला हटके उखाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना होळी व धुळवडीच्या कास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच “तुम्ही दोघे किती गोड आहात,  खूपच सुंदर जोडी, कमाल, खूप छान” अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या या व्हिडीओचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर लाईक्स व कमेंट्सद्वारे या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.  


  

Tags: Aishwarya and Avinash Narkarentertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Pooja Sawant shared special photos of her first Holi after marriage

‘खेळताना रंग बाई होळीचा’, लग्नानंतर परदेशात पूजा सावंतने साजरी केली पहिली धूळवड, पती सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.