बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूल पार्टी, धमाल डान्स अन्…; भारतात लेक, कुटुंबासह प्रियांका चोप्राचं जंगी होळी सेलिब्रेशन, नवऱ्यासह ढोलाच्या तालावरही थिरकली, पार्टीमध्ये काय काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 26, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priyanka chopra holi celebration

पूल पार्टी, धमाल डान्स अन्...; भारतात लेक, कुटुंबासह प्रियांका चोप्राचं जंगी होळी सेलिब्रेशन, नवऱ्यासह ढोलाच्या तालावरही थिरकली, पार्टीमध्ये काय काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या भारत दौऱ्यामुळे खूप चर्चेत आली आहे. नुकतेच तिने  आयोध्या येथे मुलगी मालती व पती निक जोनासबरोबर आयोध्या येथे रामलल्लाचे दर्शन घेतले होते.आता तीचे पुन्हा एकदा तिच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका होळी पार्टीमध्ये ती आपला मित्र परिवार व कुटुंबासहित मजा मस्ती करताना दिसली. या फोटोवरुन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (priyanka chopra holi celebration)

प्रियांकाने होळीनिमित्त जंगी पार्टीचं नियोजन केलं होतं. या पार्टीमध्ये तीचे कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित राहिलेली दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियांकाची चुलत बहीण मन्नारा चोप्रादेखील दिसून येत आहे. यामध्ये प्रियाकाने पांढऱ्या रंगाचा चुडीदार ड्रेस घातला असून मालतीला उचलून घेतलं आहे. निकनेदेखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता व पायजमा घातला आहे.

आणखी वाचा – “बाळ असेल तरंच…”, लग्नाच्या १३ वर्षांनंतरही बाळ न होण्याबाबत प्रिया बापटचं स्पष्टीकरण, म्हणाली, “मुलं नको आहेत आणि…”

View this post on Instagram

A post shared by Patty Cardona (@jerryxmimi)

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये प्रियांका ढोलवर नाचताना दिसत असून निक बाजूला उभा आहे. ती निकला देखील डान्स करायला सांगत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “चोप्रा परिवारसह हॅप्पी होळी!”  

आणखी वाचा – “राजकारण हे पैसे कमावण्याचे…” लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याकडे जे काही आहे ते…”

काही दिवसांपूर्वी तिने आयोध्या येथील राममंदिरात दर्शनात हजेरी लावली होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तेव्हा ती एअरपोर्टवरुन मालतीला घेऊन जाताना दिसली. तिने ऊन व वाऱ्यापासून बचाव व्हावा यासाठी तिला पदराने झाकले आहे. तसेच मालतीला ती आयोध्या बोलायला शिकवत आहे. मालतीदेखील अनुकरण करत आहे. मंदिरात गेल्यानंतर कुटुंबासहित दर्शन घेताना सर्वजण कपाळाला टीका लावतात.

अमेरिकन गायक निक जोनासबरोबर लग्न झाल्यानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली. काही कार्यक्रमानिमित्त ती भारतात येत असते. काही दिवसांपूर्वी आधी प्रियाका भारतात आली त्यानंतर दोन दिवसांनी निक देखील भारतात दाखल झाला. त्यानंतर ‘बुलगारी’ या ब्रॅंडच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी उपस्थित होती.  

Tags: daughterholi celebrationmalti merienick jonasPriyanaka chopra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Premachi Goshta New Promo

सागर-मुक्ताच्या प्रेमाच्या गोष्टीला लागणार सावनीची नजर, लेकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळली नवी चाल, प्रोमो पाहून प्रेक्षकांचा हिरमोड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.