प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा एलन मस्कला पाठिंबा, पोस्ट पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “तुझ्या नवऱ्याला सांभाळ नाहीतर…”
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. आजवर प्रियांका अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही ती ...