पूल पार्टी, धमाल डान्स अन्…; भारतात लेक, कुटुंबासह प्रियांका चोप्राचं जंगी होळी सेलिब्रेशन, नवऱ्यासह ढोलाच्या तालावरही थिरकली, पार्टीमध्ये काय काय घडलं?
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या भारत दौऱ्यामुळे खूप चर्चेत आली आहे. नुकतेच तिने आयोध्या येथे मुलगी मालती व पती ...