अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मराठी सिने सृष्टीमध्ये प्राजक्ता माळी हिने स्वतःच्या नावाचं एक वेगळं वलय निर्माण केलं आहे.चित्रपट,मालिका, वेबसिरीज अशा सर्व माध्यमांत तिने तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे.(Prajakta Mali Bold Photoshoot)

प्राजक्ता सध्या हास्यजत्रा या शो मधून निवेदकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. अभिनयासोबत प्राजक्ताने मराठमोळ्या दागिण्याचं नवा बिजनेस देखील सुरु केला आहे.

प्राजक्ता तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणवर सक्रिय असते. ट्रेडिशनल, ग्लॅमर्स, बोल्ड अशा वेगवगेळ्या प्रकारचे फोटोशूट ती करत असते. आणि तिच्या सोशल मीडियावरून प्रेक्षकांसोबत शेअर करत असते.तिच्या या फोटोज मुळे ती कायम चर्चेत असते. कधी प्रेक्षकांकडून कौतुक होत, तर काहीवेळेला विचित्र पोज मुळे प्राजक्ता ट्रोलही होते.

पाहा प्राजक्ताचं बोल्ड फोटोशूट (Prajakta Mali Bold Photoshoot)

नुकतंच प्राजक्ताने ग्रे साडीवरचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत.अगदी साधा आणि बोल्ड लूकने तिने केला आहे. तिच्या चेहऱ्यवरची नजाकत प्रेक्षकांना अगदी भुरळ घालणारी आहे.तिच्या या फोटवर काही कलाकारांनी कमेंट करून तीच कौतुक केलं आहे, तर प्रेक्षकांनी मराठीची मालयीका बनायचं आहे का प्राजक्ता तुला अशा देखील कमेंट केलेल्या पाहायला मिळतात.

हे देखील वाचा : ‘सईसोबत राहुन तू पण विचित्र फोटो काढतेस प्राजू’ पोज पाहून चाहत्यांना हसू आवरेना