शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रुग्णालयामध्ये जाण्यासाठी…”, सतिश कौशिक यांनी मृत्यूच्या तीन तासांपूर्वी अनुपम खेर यांना केला होता फोन, मोठा खुलासा, म्हणाले, “शेवटचं बोलणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 26, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anupam kher on Satish Kaushik

"रुग्णालयामध्ये जाण्यासाठी...", सतिश कौशिक यांनी मृत्यूच्या तीन तासांपूर्वी अनुपम खेर यांना केला होता फोन, मोठा खुलासा, म्हणाले, "शेवटचं बोलणं..."

कलाक्षेत्रातील एक हरहुन्नरी अभिनेते, लेखक सतीश कौशिक यांनी ९ मार्च २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. सतीश यांच्या जाण्याने कलाक्षेत्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली कधीही न भरुन निघणारी आहे. बॉलिवूडमधील अनेक हस्तींच्या तोंडी आजही त्यांचे नाव ऐकायला मिळते. त्यांचे सर्वात जुने मित्र अनुपम खेर हे आजही त्यांची आठवण काढत असतात. सतीश यांच्या निधनानंतर अनुपम हे त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. नुकतेच अनुपम यांनी एका मुलाखतीमध्ये सतीश यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. (Anupam kher  on Satish Kaushik)

अनुपम यांनी नुकतेच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “सतीशच्या मृत्यूपूर्वी माझं त्यांच्याशी तीन तास आधी बोलणं झालं होतं. जेव्हा त्यांच्याशी बोलणं सुरु होतं तेव्हाच त्यांची तब्येत ठीक वाटत नव्हती. त्याचवेळी त्यांना रुग्णालयात भरती व्हावे असे सांगितले होते”. पुढे ते म्हणाले की, “मी त्यांना म्हणालो की जा रुग्णालयात भरती व्हा. रुग्णालयात नाही तर हॉटेलमध्ये राहायला जाताय असं समजा. त्यावर सतीश म्हणाले की, आता नको उद्या सकाळी जाईन. पण यावर त्यांचे काहीही न ऐकता लगेचच रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याला मी म्हणालो की रुग्णालयात जा, आराम कर. रुग्णालयात जातोय असा विचार करु नका. असे समज मस्त एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झोपला आहेस”. हे त्यांच्यामधील शेवटचं बोलणं झालं असल्याचं अनुपम यांनी सांगितलं.

आणखी वाचा – “आत्मचरित्र वगैरे असं काही नसतं”, नयना आपटेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या, “कलाकारांनी आपले अनुभव…

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

याबरोबरच अनुपम यांनी सतीश व त्यांच्या पहिल्या भेटीबद्दलदेखील सांगितले. अनुपम म्हणाले की, “१९७५ मध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये आमची पहिली भेट झाली. मी तिथे बसलो होतो. तेव्हा ते माझ्याजवळ येत बाजूला बसले. मी त्यांना माझ्याजवळ का बसला आहात ? असे विचारले. तेव्हा मी १९-२० वर्षांचा होतो आणि माझ्याबाजूला मुलगी बसावी ,असं मला वाटत होतं. तसेच मी विचारले की, तुम्ही माझ्याजवळ बसलात तर मला काय मिळेल?. तेव्हा सतीश म्हणाले की, “मी हॉस्टेलमध्ये रहात नाही. इथेच जवळपास राहणारा मुलगा आहे त्यामुळे तुला पराठे खायला मिळतील असे ते मिश्किलपणे बोलले. त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो”. असे अनुपम यांनी सांगितले.

आणखी वाचा – परबांच्या घरी रमली नवी सूनबाई, लग्नानंतर प्रथमेश परबचा सुखी संसार, बायकोबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

सतीश यांच्यासह अनुपम यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कागज-२’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: actorbollywood actormemoriesSatish Kaushik . anupam khersatish kaushik deathwriter
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Tejaswini Pandit commented on the current politics and social situation by X post

"गोळीबार, खून, ड्रग्ज…", महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "आपला महाराष्ट्र कधीच असा नव्हता अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.