“रुग्णालयामध्ये जाण्यासाठी…”, सतिश कौशिक यांनी मृत्यूच्या तीन तासांपूर्वी अनुपम खेर यांना केला होता फोन, मोठा खुलासा, म्हणाले, “शेवटचं बोलणं…”
कलाक्षेत्रातील एक हरहुन्नरी अभिनेते, लेखक सतीश कौशिक यांनी ९ मार्च २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. सतीश यांच्या जाण्याने कलाक्षेत्रामध्ये जी ...