“आधी चाळीत राहायचे तेव्हा…”, गणेशोत्सवाबाबत बोलताना शिवाली परबला आठवलं चाळीतलं घर, म्हणाली, “रात्रीचं मंडपात थांबणं आणि…”
गणोशोत्सव हा सण महाराष्ट्रात अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. सप्टेंबर महिना उजाडला की चाहुल लागते ती बाप्पाच्या आगमनाची. बाप्पाच्या मुर्तीपासून ...