शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीच्या सासूबाईंना गाडीमधून खाली उतरवण्यासाठी पुढे सरसावला आमिर खान, अभिनेत्याच्या साधेपणाचं कौतुक, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aamir Khan help the daughter mother-in-law

आमीर खानने मुलीच्या सासूबाईंना गाडीतून उतरवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दंगल’, ‘पीके’, ‘तलाश’, ‘गजनी’, ‘तारे जमीन पर’, ‘थ्री इडियट्स’, ‘लगान’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता म्हणजे आमीर खान. त्याने अनेक हिट व गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचा पडता काळ सुरु झाल्याचे जाणवत आहे. आमीर खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट हा ‘लाल सिंग चड्ढा’ होता. अलीकडेच तो मुंबईत ‘इल्लू इल्लू 1998’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला होता. यावेळी आमीरची मुलगी आयरा खानची सासूही प्रीमियरला पोहोचली होती आणि यावेळी आमीरने लेकीच्या सासूसाठी केलेल्या वर्तणूकबद्दल नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. (Aamir Khan help the daughter girl’s mother-in-law)

गेल्या काही दिवसांपासून ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाची चर्चा सुरू होती. या सिनेमाचा ग्रँड प्रीमियरला सोहळा नुकताच पार पडला. या ग्रँड प्रीमियरला बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खान देखील हजर होता. या कार्यक्रमाचे अनेक फोटो, व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हायरल व्हिडीओमध्ये आमीर खान लेकीच्या सासूला गाडीतून उतरवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर चित्रपट करणार, मोठी घोषणा

या व्हिडीओमध्ये नुपूर शिखरेच्या आईला कारमधून खाली उतरण्यात अडचण येत होती, तेव्हा आमीर त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसला. या व्हिडीओमधील आमीरच्या कृतीचे पाहून अनेक नेटकरी अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. “आमीर खान मोठा अभिनेता असूनही त्याचा साधेपणा भावतो, “आमीर सामान्य माणसासारखा आहे”, “साधेपणात त्याच्या पुढे कोणी नाही”. अशा अनेक शब्दांत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”

मुंबईत झालेल्या ‘इल्लू इल्लू 1998’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये आमीर खान पायऱ्यांवर उभा राहून जावई नुपूर शिखरेबरोबरही पोज देताना दिसला. त्याच्या या व्हिडीओलाही नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच आमीरच्या जावईबरोबरच्या नात्याचेही अनेकांनी कौतुक केलं आहे. दरम्यान, आमीर लवकरच ‘सीतारे जमीन पर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अभिनयासोबतच तो या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहे.

Tags: aamir khan actorAamir Khan help the daughter mother-in-lawAamir Khan video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial update

अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये गैरसमज वाढला, नात्यामध्ये त्या व्यक्तीमुळे संशय, भुवनेश्वरीला आनंद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.