शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बिहारी रस्त्यावरचा गुंड…”, शत्रुघ्न सिन्हाच्या सासूबाईंचा लग्नाला होता विरोध, म्हणाल्या होत्या, “फिल्म इंडस्ट्रीतील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shatrughan Sinha

शत्रुघ्न सिन्हाच्या सासूबाईंचा लग्नाला होता विरोध

Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा याने नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी आणि जावई झहीर इक्बालबरोबर दिसले तेव्हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी आपल्या सासूबद्दलही एक खुलासा केला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, त्यांच्या सासूला ते आवडत नव्हते आणि त्यांनी त्यांना नाकारले होते. अर्चना पूरण सिंह यांनी पूनम सिन्हा यांना विचारले होते की, “दोघांपैकी कोणी पहिले प्रपोज केले?”. ज्यावर शत्रुघ्नने उत्तर दिले, ‘तिने माझ्याकडून प्रपोज करुन घेतलं”.

यानंतर पूनम सिन्हा यांनी पुढील कथा सांगितली. तिने सांगितले की, सुरुवातीला तिच्या आईने तिचे आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील नाते नाकारले होते. ती म्हणाली, “त्याचा (शत्रुघ्न सिन्हा) मोठा भाऊ माझ्या आईला भेटायला आणि बोलणीसाठी घरी आला. पण आईने नकार दिला आणि म्हणाली की अजिबात नाही, आम्हाला आमच्या मुलीसाठी फिल्म इंडस्ट्रीतील कोणताही मुलगा नको आहे”.

आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली-अर्जुनचं नातं बहरणार, एकमेकांसमोर देणार का प्रेमाची कबुली?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

यानंतर पूनम सिन्हा यांनी पुढील कथा सांगितली. यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी आणखी एक रोचक खुलासा केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सासूचे म्हणजेच पत्नी पूनम सिन्हाच्या आईचे शब्द सांगताना ते म्हणाले, ‘ती माझ्या भावाला म्हणाली – तू तुझा भाऊ पाहिलास का? हा बिहारी रस्त्यावरचा गुंड आहे आणि आमची मुलगी गोरीपान आहे’. शत्रुघ्न पुढे म्हणाला, ‘तुम्ही आम्हा दोघांना एकत्र उभे करुन कलर फोटो काढलात तर तो ब्लॅक ॲण्ड व्हाइट दिसेल.

आणखी वाचा – राजस्थानी लूक, राजेशाही थाट अन्…; अदिती राव हैदरी व सिद्धार्थने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो समोर

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचा विवाह ९ जुलै १९८० रोजी झाला. लग्नापूर्वी दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. शत्रुघ्न व पूनम सिन्हा यांची पहिली भेट पटनाहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये झाली होती.

Tags: bollywood actorshatrughan sinhaShatrughan Sinha wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
swara bhaskar new post

“ते मुसलमान आहेत म्हणून...” संभल येथील हिंसेबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य म्हणाली, “नागरिकांची हत्या...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.