शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्फी जावेदच्या जीवनावर आधारित वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, जवळपास तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये नक्की काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2024 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Uorfi Jawed web series

उर्फी जावेदचा आजवरचा प्रवास दिसणार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होताना दिसते. तिने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही या सगळ्या ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कंपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. (Uorfi Javed webseries trailer)

आता लवकरच उर्फीच्या जिवनावर एक वेबसीरिज येणार आहे. ज्यामुळे जी उर्फी लोकांना माहीत ती जाणून घेण्यास मदत होणार आहे. ‘फॉलो कर यार’ असे या वेब सीरिजचे नाव असून यामध्ये उर्फी अनेक कलाकारांबरोबरचे तसेच कुटुंबातील अनेक किस्से सांगतानादेखील दिसणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्या हातावर तू जीव सोडलास आणि…”, आईला फोन करत ढसाढसा रडला पॅडी, म्हणाला, “यश बघायची वेळ आली तेव्हा…”

उर्फीला सोशल मीडियावर कितीही ट्रोल केले तरीही प्रत्येकाला तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उर्फीला ओळखतात. अनेक सिने कलाकारांनीही उर्फीच्या फॅशनची प्रशंसा केली आहे. आता वेब सीरिजच्या माध्यमातून तिच्याबद्दल जाणून घेता येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये कुटुंब, संघर्ष आणि आयुष्यातील अनेक किस्से सांगताना उर्फी दिसत आहे.  

आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या वाढदिवसाला गौतमी देशपांडेने शेअर केला सगळ्यात सुंदर व्हिडीओ, दिलं महागडं गिफ्ट, एकमेकांवर आहे जीवापाड प्रेम

यामध्ये उर्फीच्या बहिणी तिला वेडी म्हणत आहेत तर आई म्हणते की हे घर उर्फीच्या पैशांमुळे चालत आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्यामुळे उर्फीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टीदेखील समजणार आहेत. काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये उर्फी म्हणते की, “मी नेहमीच मोठी स्वप्न पाहिली आहेत. मी मरेन किंवा सगळ्यांनाच वेडं करेन. माझ्या बहीणींबरोबर माझं भांडणदेखील होतं. येत्या पाच वर्षात मला खूप मोठं व्हायचं आहे. तसेच भारताची कीम कर्दाशियन बनायचे आहे”. ‘फॉलो कर यार’ वेब सीरिजमध्ये ऑरी, मुनव्वर फारुकी असून ते उर्फीचे कौतुक करताना दिसत आहेत. नऊ एपिसोडची सीरिज २३ ऑगस्टला ॲमेझॉन  प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: social media infulenceruorfi javedwebseries
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update bhauacha dhakka new promo Riteish Deshmuk mention Vaibhav Chavan menation traitor

Bigg Boss Marathi : "वैभव गद्दार, बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात…", रितेश देशमुखने वैभवची घेतली शाळा, म्हणाला, "तशी जिगर लागते जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.