रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुन्हा प्रेक्षकांसमोर आलं ‘कुमकुम’ मालिकेचं सुप्रसिद्ध जोडपं, आता दोन्ही कलाकार दिसतात असे, प्रेक्षक म्हणाले, “खरे पती-पत्नी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 16, 2024 | 2:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kumkum serial couple dance

पुन्हा प्रेक्षकांसमोर आलं 'कुमकुम' मालिकेचं सुप्रसिद्ध जोडपं, आता दोन्ही कलाकार दिसतात असे, प्रेक्षक म्हणाले, "खरे पती-पत्नी..."

‘कुमकुम’ ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका राहिली आहे. ही मालिका २२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येत असे. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारे जुही परमार व हुसैन यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. या मालिकेने ७ वर्ष चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर १५०० भाग २००९ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘कुमकुम’ या मालिकेच्या चाहत्यांना एक गिफ्ट मिळाले आहे. कुमकुम व सुमित इतक्या वर्षांनी एकत्र आलेले दिसून आले आहेत. (kumkum serial couple dance)

‘कुमकुम’ या गाजलेल्या मालिकेतील जुही व हुसैन या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. नुकताच दोघांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ते आमिर खान व रानी मुखर्जी यांच्या चित्रपटातील ‘आंखो से तुने” या  गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “२२ वर्षांपूर्वी आम्हाला माहीत नव्हते की हा इतका मोठा दिवस असेल आणि येणाऱ्या काही वर्षात आम्ही हे मानत राहू. तुम्ही सर्वांनी कुमकुम व सुमित यांच्या जोडीला किती प्रेम केले आहे आणि यापुढेही करत राहाल.

आणखी वाचा- कुशल बद्रिकेच्या बायकोने बेडरुमभर वाळत घातले कपडे, मोठं घर घेतल्यानंतर अभिनेत्याने दाखवली परिस्थिती, म्हणाला, “वॉशिंग मशिनला…”

View this post on Instagram

A post shared by Juhi Parmar (@juhiparmar)

पुढे त्यांनी लिहिले की, “हे तुमचे प्रेम आहे ज्यामुळे आम्ही दरवेळीही आम्ही एकत्र येऊ. तुम्ही आमच्यावर असंच प्रेम कराल पण आजवर तुम्ही आमच्याबरोबर आहात यासाठी सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. हे या सगळ्यांसाठी आहे जे सुमित व कुमकुमचे चाहते आहेत. चाहते अजूनही त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा बाळगत आहेत. त्यामुळे पुन्हा आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. तुमच्याबरोबर आम्ही आमचे प्रेमाचे बंधन शेअर करत आहोत”. चाहत्यांनी या रीलला खूप पसंती दिली आहे. तसेच अनेक नेटकरी पुन्हा एकदा ही जोडी समोर यावी अशी प्रतिक्रियादेखील देत आहे.

आणखी वाचा – वयाच्या १०व्या वर्षीच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला आली होती मासिक पाळी, म्हणाली, “माझ्या शरीरात…”

या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे की, “हे खरंच पती-पत्नीसारखे दिसत आहेत”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया दिली की, “ही जोडी खूप सुंदर आहे”. दरम्यान ही मालिका त्या वेळी खूप अधिक प्रसिद्ध होती. आजही या मालिकेतील सर्व भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत.

Tags: kumkumsumitvideo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kim Kardashian troll

अंबानींच्या कार्यक्रमात आलेल्या किम कार्दशियनने गणपती बाप्पाच्या मुर्तीबरोबर केलं विचित्र कृत्य, नेटकरी म्हणाले, "संस्कृतीचा अपमान…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.