बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या १०व्या वर्षीच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला आली होती मासिक पाळी, म्हणाली, “माझ्या शरीरात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 16, 2024 | 12:26 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
renuka shahane on periods

वयाच्या १०व्या वर्षीच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला आली होती मासिक पाळी, म्हणाली, “माझ्या शरीरात...”

बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातून त्या अधिक नावारूपास आली. आजवर त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या  त्या काही वेबसीरिजमध्ये काम करताना दिसत आहेत. सध्या त्या सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. नुकतेच त्यांनी मासिक पाळी संदर्भात भाष्य केले आहे. तसेच मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी उघडपणे भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत. (renuka shahane on periods)

नुकताच त्यांनी एका ‘वी आर युवा’ या पॉडकास्टवर मासिक पाळी व समाज यांच्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी रेणुका यांनी सांगितले की, “मी आज ५८ वर्षाची आहे आणि मी माझं अधिक आयुष्य हे मासिक पाळीमध्ये घालवलं आहे. पाळी लवकर आल्यामुळे मला माझं खूप कमी बालपण मिळालं. मात्र शरीरात नक्की काय बदल होत आहेत हे समजणं कठीण होतं”.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’ मालिकेची टीम चित्रीकरणासाठी परदेशात रवाना, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, काय येणार ट्विस्ट?

View this post on Instagram

A post shared by Yuvaa (@weareyuvaa)

पुढे त्या म्हणाल्या की, “मी खूप भाग्यवान आहे की माझ्या या वेळी माझी आई माझ्याबरोबर होती. माझ्या आईने मला समजावण्यासाठी तिने एक प्रतिकृती बनवली आणि सांगितली की हे नक्की कसं कार्य करतं. माझ्या घरीदेखील या सगळ्यावर उघडपणे चर्चा होत असे. पण माझ्या शरीरात नक्की कोणते बदल होत आहेत तसेच यामागील कारण काय? हे समजत नव्हते. पण आजूबाजला असलेल्या लोकांनी हे खराब नसल्याचे नेहमी सांगितलं”.  

आणखी वाचा – “करोना इतक्या लवकर बरा झाला?”, अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला बायकोबरोबर पोहोचला अक्षय कुमार, सगळेच चक्रावले अन्…

त्याचप्रमाणे या मुलाखतीमध्ये शाळेमध्ये आलेल्या एकटेपणाबद्दलही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “शाळेत मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर मासिक पाळीविषयी बोलू शकत नव्हते. माझ्या वर्गांमधील मुलींना पुढील तीन वर्ष मासिक पाळी आली नाही. त्यामुळे या गोष्टी शेअर करण्यासाठी मुलींच्या मासिक पाळी येण्याची वाट बघावी लागत असे”. दरम्यान त्यांनी या मुलाखतीवेळी मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे याबद्दल आता उघडपणे चर्चा होणेही गरजेचे आहे.  

Tags: bollywoodbollywood actressperiodsrenuka shahane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Anant Ambani-Radhika Merchant Wedding

Video : 'गुलाबी साडी'ची अंबानी कुटुंबियांनाही घ्यावी लागली दखल, संजू राठोडने लग्नसोहळ्यात गायलं गाणं, हजारो सेलिब्रिटी नाचू लागले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.