लग्नाच्या नऊ वर्षांनी गुडन्यूज मिळाली पण…; तिसऱ्या महिन्यातच गर्भपात, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, “६५ इंजेक्शन्स…”
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री संभावना सेठ ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या ती ४३ वर्षांची असून तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या ...