रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई-वडिलांच्या दबावामुळे लग्न केलं अन्…”, आमिर खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर किरण रावचा मोठा खुलासा, म्हणाली, “लिव्हइनमध्ये राहिलो तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 23, 2024 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kiran rao and amir khan live in relationship

"आई-वडिलांच्या दबावामुळे लग्न केलं अन्...", आमिर खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर किरण रावचा मोठा खुलासा, म्हणाली, "लिव्हइनमध्ये राहिलो तेव्हा..."

बॉलीवूड अभिनेता आमिर खान व किरण राव यांच्या नात्याबद्दल सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होत असलेली पाहायला मिळते. गेल्या वर्षी आमिर व किरण हे कायदेशीररित्या वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांना अनेक कार्यक्रमामध्ये एकत्रितपणे पाहायला मिळाले आहे.  आमिरची मुलगी इरा खानच्या लग्नात दोघांना धमाल करताना पाहिले होते. त्यानंतर ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने व्यावसाईकरित्या एकत्र काम करताना दिसले. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी किरणने खासगी आयुष्यावर खुलेपणाने भाष्य केले होते. आता पुन्हा एकदा तिने आमिर व तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. (kiran rao and amir khan live in relationship)

किरणने ‘शी द पिपल’ या युट्यूब चॅनलबरोबर बोलताना लग्ननात्यावर भाष्य केले आहे. लग्न झाल्यानंतर महिलेच्याही जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे लग्न असो किंवा स्वतःसाठी महिला वेळ देऊ शकत नाही. तिला पती व कुटुंब या संगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची जबाबदारी असल्याचे ती म्हणाली. मुलाखतीदरम्यान तिला विचारले की, “लग्न करण्यामागील विचार बदलणे गरजेचे आहे का?, त्यावर ती म्हणाली की, “मी व आमिर लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहत होतो. खरंतर आम्ही लग्नदेखील आई-वडिलांच्या दबावामुळे केले होते”.

आणखी वाचा – बिग बी अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट अभिनेता फिरोज खानचे निधन, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)

पुढे ती म्हणाली की, “लग्न एक चांगली गोष्ट आहे. आपली वेगळी ओळख जपणे महत्त्वाचे आहे. लग्नामुळे तुम्हाला नवीन कुटुंब मिळते. नवीन नाती मिळतात. तसेच एक सुरक्षित भावना व स्थिरता आयुष्यात असते”. त्यानंतर किरणने नात्यामध्ये समानतेबद्दल बोलताना सांगितले की, “एका महिलेवर खूप जबाबदाऱ्या असतात. तिला घरही चालवायचे असते. कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवायचे असते. सासरच्याबरोबर नेहमी जमवून घेण्याची तिच्याकडून अपेक्षा केली जाते. त्यामुळे यासगळ्यावर चर्चा होणे महत्त्वाचे आहे”.     

आणखी वाचा – “स्वतःचं थोबाड लपवून…”, ‘दाताडी’ म्हणून हिणावणाऱ्याला रोहित राऊतच्या बायकोचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “कसं जमतं…”

किरण व अमिरने २००५ साली लग्न केले. त्यानंतर एकमेकांबरोबर मतभेद झाल्यामुळे २०२१ साली घटस्फोट घेतला. पण घटस्फोट झाल्यानंतरही दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगतात. अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र एंजॉय करतानादेखील दिसतात.

Tags: aamir khanbollywoodkiran raolive in relationship
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Fame Actors Visit Akkalkot

Video : 'पारू'मधील कलाकार अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या चरणी, आदेश बांदेकरांसह घेतलं दर्शन, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.