शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१८ वर्षांचा संसार मोडला, धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या एकमेकांपासून विभक्त, घटस्फोटाचा अर्ज दाखल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 10:51 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
dhanush and aishwarya divorce

१८ वर्षांचा संसार मोडला, धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या एकमेकांपासून विभक्त, घटस्फोटाचा अर्ज दाखल

दाक्षिनात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार व रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हे दोघंही पुन्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. २००४ साली दोघंही लग्नबंधनात अडकले होते. पण २०१८ साली  त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दोघेही वेगळे राहतात. त्यांच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना खूप दु:ख झाले होते. पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. आता दोघांनीही घटस्फोटासाठी चेन्नई येथील कौटुंबिक सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयाबद्दल दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली नाही. (dhanush and aishwarya divorce )

मिळालेल्या माहितीनुसार धनुषने एक पोस्ट जारी केली होती. तसेच ऐश्वर्यानेदेखील सोशल मिडियावर वेगळे होणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “१८ वर्ष मित्र, जोडपे, पालक व एकमेकांचे साथी म्हणून  एकत्र राहिलो. आमचा प्रवास खूप समजूतदारपणाचा होता. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या व मी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला आहे”.

आणखी वाचा – Video : कुटुंबासह घरी आला, सरप्राइज दिलं अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सुप्रिया पाठारेंचा वाढदिवस केला खास, अभिनेत्रीही भारावली, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

दरम्याने आता धनुष व ऐश्वर्याने कलम १३ब अंतर्गत सहमतीने घटस्फोट घेण्याची याचिका दाखल केली आहे. या दोघांच्याही याचिकेवर न्यायालायात सुनावणी होणार आहे. दोघांनीही २०२२ साली त्यांच्या नात्यातील दुराव्याविषयी सांगितलं होतं. त्यानंतर अनेकदा दोघंही त्यांच्या मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमाला एकत्रित दिसले होते. त्यांना यात्रा व लिंगा अशी दोन मुलं आहेत.

आणखी वाचा – “किसिंग सीन करताना लाज वाटत नाही कारण…”, स्मिता तांबेचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “इंटिमेट सीन विचित्र किंवा…”

त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर दोघं आपल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देतील असे सर्वांना वाटले होते. मात्र आता दोघांनीही आपले नातं पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या ही मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तो याआधी ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटामध्ये दिसला होता. तसेच दिग्दर्शक असलेल्या ऐश्वर्याने ‘लाल सलाम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.  दरम्यान दोघांच्या घटस्फोटाबद्दल पुढे काय होणार आहे याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: aishwaryadhanushdivorcedivorce casesouth superstar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate shared traditional photos on the occasion of GudiPadwa and wished to all

हिरवी साडी तर नवऱ्याने नेसलं गुलाबी रंगाचं धोतर; लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी मुग्धा-प्रथमेशची जय्यत तयारी, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.