दिव्यांग चाहत्याला बॉडीगार्डने ढकललं, नेटकऱ्यांनी नको नको ते सुनावल्यानंतर नागार्जुनने मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं?
साऊथ सिनेसृष्टीवर वर्षानुवर्षे राज्य करत नागार्जुन नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच काही ना काही शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. ...