शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : मैत्री निभावण्यासाठी करण कुंद्राची ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री, मुन्नवरला सपोर्ट करताच झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला, “धर्माच्या नावाखाली तुम्ही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 26, 2024 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : मैत्री निभावण्यासाठी करण कुंद्राची 'बिग बॉस'च्या घरात एंट्री, मुन्नवरला सपोर्ट करताच झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला, "धर्माच्या नावाखाली तुम्ही…"

Bigg Boss 17 Latest News : बिग बॉस १७ हा रिऍलिटी शो सध्या रंजक वळणावर आला आहे. या शोचा फिनाले जवळ आला असून टॉप पाच स्पर्धकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी काही कलाकार मंडळी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये येणार आहेत. ‘बिग बॉस’च्या या भागात पाच सेलिब्रिटी या दाखल होणार आहेत आणि त्यांची नावेही समोर आली आहेत. टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेता व बिग बॉस १५ फेम करण कुंद्रा सलमान खानच्या शोचा सर्वात शक्तिशाली स्पर्धक मुन्नवर फारुकीला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे .

मात्र करण कुंद्राने मुन्नवरला पाठिंबा दिल्याबद्दल नेटकरी त्याला वाईटरित्या ट्रोल करताना दिसत आहेत. धर्मावरून ट्रोल झाल्यानंतर करणने आता ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलेलंही आहे. करण कुंद्रा मुन्नवर फारुकीला सपोर्ट करण्यासाठी घरात येणार असल्याची बातमी समोर आली. करण व मुन्नावर दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीसाठी करण शोमध्ये मुन्नवरला सपोर्ट करताना दिसणार आहे. पण करणच्या शोमध्ये मुन्नवरला सपोर्ट केल्यानंतर लोकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – सफाई कर्मचाऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला, “अशी असंख्य माणसं…”

Dharam – Adharam ki baatein Twitter pe pelne waalon: Kundrra apna Dharam ache se samajhta hai issliye diye waade pe khadda hai!! Mere dharam ne mujhe yahi sikhaya hai aur jiss dharam ki aad mein apna propaganda chala rahe ho.. neutral audience woh bhi dekh rahi hai toh chinta mat…

— Karan Kundrra (@kkundrra) January 25, 2024

करण कुंद्राने ट्विटद्वारे ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्याने ट्विटमध्ये लिहिले की, “जे लोक ट्विटरवर धर्म व अधर्माविषयी बोलतात. कुंद्राला त्याचा धर्म चांगला समजतो, तो दिलेल्या वचनावर ठाम आहे, माझ्या धर्माने मला हेच शिकवले आहे आणि तटस्थ प्रेक्षक कोणत्या धर्माच्या नावाखाली तुम्ही तुमचा प्रचार करत आहात तेही बघत आहेत, त्यामुळे काळजी करु नका. स्वत:चे डोकं चालवा”. करणचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

आणखी वाचा – “कधीच मूल नको आहे असं…”, आई होण्याबद्दल स्पृहा जोशी स्पष्टच बोलली, म्हणाली, “बाळ झाल्यानंतर…”

‘बिग बॉस १७’ च्या नुकत्याच समोर आलेल्या भागात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या ‘बिग बॉस’च्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी येणार आहेत. यांत पूजा भट्ट मन्नाराला, शालिन भानोत अभिषेक कुमारला, संदीप सिकंद अरुण माशेट्टीला आणि अमृता खानविलकर अंकिता लोखंडेला सपोर्ट करताना दिसेल.

Tags: bigg boss 17bigg boss finaleentertainmentkaran kundramunnavar faruqui
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sharad Ponkshe Post

नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाला भारावले शरद पोंक्षे, चाहत्यांचं प्रेम पाहता शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाले, "शेवटचा प्रयोग अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.