रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “पूर्ण कपडे न घालता…”, मौनी रॉयचा नवऱ्यासह स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “लाज बाळगा आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 2:27 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actress mouni roy trolled for her new bold video with her husband

Video : "पूर्ण कपडे न घालता…", मौनी रॉयचा नवऱ्यासह स्विमिंग पूलमधील 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, "लाज बाळगा आणि…"

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉय. मौनीने छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. छोट्या पडद्याबरोबरच अभिनेत्रीने  बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांत काम करत चाहत्यांना वेड लावलं आहे. मौनी तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लुकनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. मौनी रॉयची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावरील ती प्रचंड सक्रिय असते.  अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Mouni Roy On Instagram)

मौनीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अत्यंत बोल्ड आहे. मौनी सध्या तिच्या नवऱ्यासह सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे आणि या सुट्ट्यांदरम्यान तिने नवऱ्याबरोबर बिकिनीवरील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवऱ्यासह स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत आहे. आणि हा आनंद घेतनाचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “उठणे, कॉफी पिणे, पोहणे, खाणे, वाचणे आणि हेच पुन्हापुन्हा करणे” असं म्हणत तिने हे खास व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र, तिने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

आणखी वाचा – “माझं पुढील आयुष्य…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच तेजश्री प्रधानची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू सर्व काही…”

मौनीने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओमध्ये ती अत्यंत बोल्ड अवतारात पाहायला मिळत आहे. तिची झीरो फिगर पाहून एका नेटकऱ्याने “हिची आई हिला जेवायला देत नाही का?” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “ही फिटनेस नाही, ही तर कमजोरी आहे” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी “थोडी लाज बाळग, कधीतरी पूर्ण कपडे घालत जा, हे सगळं सोशल मीडियावर दाखवायची गरज आहे का?” अशा अनेक कमेंट्स करत तिच्यावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा – मावळता सूर्य, रोमँटिक गप्पा अन्…; एकमेकांच्या प्रेमात हरवले नारकर कपल, खास व्हिडीओ केला शेअर

मौनीला सोशल मीडियावरील तिच्या फोटो किंवा व्हिडीओमुळे ट्रोल करण्यात आल्याचे हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही मौनीला तिच्या बोल्ड लुकमधील फोटो व व्हिडीओमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अशातच आता नवऱ्याबरोबरच्या बोल्ड लुकमधील फोटो व व्हिडीओमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.  

Tags: bollywoodbollywood actressbollywood newsentertainment newsentertainment update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actor saagar karande celebrated his birthday in bus video viral on social media

Video : बसमध्ये सागर कारंडेचा वाढदिवस दणक्यात साजरा, धमाल सेलिब्रेशन केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.