शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् बारशाला राहुल वैद्यने लेकीच्या पायाला केलं किस, गायकावर कौतुकाचा वर्षाव, पाहा सुंदर फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 17, 2023 | 7:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
singer rahul vaidya kissed the feet of her daughter photo shared on social media

…अन् बारशाला राहुल वैद्यने लेकीच्या पायाला केलं किस, गायकावर कौतुकाचा वर्षाव, पाहा सुंदर फोटो

‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्य आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री दिशा परमार यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. “मी बाबा झालो” म्हणत चाहत्यांबरोबर त्याने सुंदर क्षण सेलिब्रेट केले. १४ नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या लेकीचा बारसं केला आणि तिचे ‘नव्या’ असे गोड नावदेखील ठेवले. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय व जवळचे काही मित्र उपस्थित होते. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. (Rahul Vaidya Shared Her Daughter’s Photo)

गरोदरपणातील प्रत्येक खास क्षणही तिने आनंदाने साजरे केले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर लेकीचं बारसं करायचं असं दोन्ही कुटुंबीयांचं ठरलं. त्याचप्रमाणे राहुल व दिशाच्या मुलीचं बारसं पार पडलं. दिवाळी पाडव्यानिमित्त वैद्यांच्या घरी बारशाचं जोरदार सेलिब्रेशन झालं. या सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता राहुलचे त्याच्या मुलीबरोबरचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by RAHUL VAIDYA (@rahulvaidyarkv)

आणखी वाचा – Video : बँड बाजा, सजावट, पाहुणे-कलाकारांची गर्दी अन्…; अमृताला लागली प्रसादच्या नावाची हळद, होणाऱ्या बायकोला उचलून घेतलं अन्…

राहुलने आपल्या लेकीबरोबर शेअर केलेले हे फोटो चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरले आहेत. या फोटोंत राहुल-दिशाने आपल्या लेकीला हातात धरलं आहे आणि ते तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहेत. अशातच त्याच्या दुसऱ्या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राहुलने या फोटोत लेकीच्या पावलांना स्पर्श करत स्वत:चं डोकं तिच्या पावलांवर ठेवल पायांना किस केलं आहे. हा खास क्षण त्याने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. यावरून राहुलचे आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येते.

आणखी वाचा – Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Video : ‘बिग बॉस’ थीम, दोघांचेही फोटो अन्…; अमृता देशमुखच्या हातावरील मेहंदी आहे फारच खास, व्हिडीओ व्हायरल

राहुलने शेअर केलेल्या या फोटोला कलाकारांनी व चाहत्यांनी लाईकस-कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर लेकीच्या पायांना किस करण्याच्या या कृतीमुळे राहुलचे सोशल मीडियाद्वारे कलाकारांकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून प्रशंसा व कौतुक केलं जात आहे.

Tags: bollywood newsdisha parmarentertainment newsrahul vaidya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Suchitra Bandekar Jimma 2 Trailer Launch Interview

"हा माझा शेवटचा चित्रपट असेल पण…", 'झिम्मा २'बाबत बोलताना सुचित्रा बांदेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "२५ वर्षांमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.