शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 3, 2025 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Priyanka Chopra talk about virginity

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण...”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली...

देसी गर्ल प्रियांका चोप्राने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहीट चित्रपट दिले. तिने मोठ्या पडद्यावर साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. आजही हिंदी चित्रपटांमधून प्रियांकाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र सध्यातरी तिने बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निश्चय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ती हिंदी चित्रपटांमध्ये फारशी दिसलीच नाही. तिचे काही बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. मात्र त्याबाबत अजूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशातच आता प्रियांका तिच्या एका जुन्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. (Priyanka Chopra talk about virginity)

प्रियांकाने एखाद्या विषयावर आपलं मत मांडलं की, अगदी स्पष्टपणे बोलते. अगदी विचारपूर्वक ती भाष्य करताना दिसते. मध्यंतरी ती एका विषयावर खुलेपणाने बोलली होती. स्त्रियांच्या व्हर्जिनीटीबाबत तिने पुरुषांना एक सल्ला दिला होता. त्यानंतर प्रियांकाच्या चारित्र्यावरही अनेकांनी बोट ठेवलं. स्त्रियांच्या व्हर्जिनिटीकडे प्रथम लक्ष देण्याची गरज नाही असे तिचे विचार आहेत. आता काही अंशी ती तिच्या जागी बरोबरही असेल. मात्र सगळ्यांनाच तिचं हे बोलणं पटलं नाही. प्रियांकाने नेमकं विधान काय केलं? हे जाणून घेऊया.

आणखी वाचा – Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, “बायको म्हणून व्हर्जिनच मुलगी शोधू नका. व्हर्जिनिटी एका रात्रीतच संपते. अशी मुलगी शोधा जिचे विचार चांगले असतील. कारण व्हर्जिनिटी आयुष्यभर पुरत नाही. मात्र चांगले विचार हे आयुष्यभर आपल्या बरोबर राहतात”. प्रियांकाच्या या विधानानंतर अनेक चर्चा रंगल्या. बराच वादही उफाळून आला. प्रियांकाला नेटकऱ्यांनी बरंच ट्रोलही केलं होतं.

आणखी वाचा – अचानक कुठे गायब झाला अली असगर?, स्त्री पात्रांना तोंडावर नकार, मुलांना टोमणे मारायचे म्हणून…; आता अभिनेता काय करतो?

तू पैसा आणि प्रसिद्धी बघूनच लग्न केलं ना… तेव्हा चांगले विचार कुठे होते, मग तुम्हीही लग्न करताना पैसा बघू नका. पैसाही एका दिवसात संपेल तो काही आयुष्यभर पुरणार नाही. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी प्रियांकासाठी केल्या होत्या. मात्र प्रियांकाने उलटून यावर कोणतंच उत्तर दिलं नाही. ती तिच्या वक्तव्यावर अगदी ठाम राहिली. काहींनी तिच्या या विधानाला पाठिंबाही दिला.

Tags: bollywood newsentertainment newspriyanka chopra
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
IPL 2025

"१८ वर्षांची प्रतीक्षा संपली", विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, "मेहनतीचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.