शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाकुंभमध्ये अनेक जीव गेले, तुम्ही मोक्ष म्हणता”, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर भडकला मराठी अभिनेता, कवितेमधून दिलं उत्तर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 3, 2025 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Utkarsh Shinde on Mahakumbh stampede Bageshwar Baba statement

महाकुंभमधील चेंगराचेंगरीवरुन बागेश्वर बाबांनी केलेल्या व्यक्तव्यावर सुप्रसिद्ध गायकाची उपरोधिक कविता

प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. तर ९० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं. यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं की, “देशात दररोज अनेक लोक मरत आहेत, काही औषधांशिवाय, काही आरोग्य सेवेशिवाय तर काही हृदयविकाराच्या झटक्याने”. बाबा पुढे म्हणाले की, प्रत्येकाला एके दिवशी मरायचे आहे. पण जर कोणी गंगेच्या काठावर मरण पावला तर तो मरणार नाही तर मोक्ष प्राप्त करेल. (Utkarsh Shinde on Mahakumbh stampede Bageshwar Baba statement)

बाबा बागेश्वर यांनी यावर भर दिला आणि सांगितले की, ज्यांचे अकाली निधन झाले त्यांच्याबद्दल त्यांना दुःख आहे, परंतु त्यांना मोक्ष मिळाला आहे. बाबांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यावर काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही धार्मिक दृष्टिकोनातून याला योग्य मानत आहेत. अशातच यावर ‘बिग बॉस मराठी’ फेम सुप्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदेने उपरोधिक भाष्य केलं आहे. उत्कर्षने सोशल मीडियावर कविता पोस्ट करत याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे आणि त्याची ही कविता व्हायरल होत आहे.

वीआईपी से जाते तुम – घंटों भीड़ में चलते हम

गंगाजी की कुछ बूंदो पर हक्क हमारा भी है ना

ठीक है साहब आप सरकार हो ना. हम तो गरीब जनता हैं ना.

सर पर लिए अपना सामान – हाथ मैं धर कर लाये जान

सोच रहे थे योग मिलेगा लाभ मिलेगा – स्नान करेंगे भाग खुलेगा

क्या पता था घर का बच्चा कुचल कुचलकर आज मरेगा

किस का मरा बाप, किसी की माँ देख ये दिल जला है

कई मरे कुतों की मौत – और आप कहे उन्हें मोक्ष मिला है

आपने बोला १५ मरे है – सब सच्च जनता जानगई

आंखो देखा देखने वाले बोले हजारो की है जानगई

फिल्मो में हमने देखा था कुंभ में लोग बिछड़ते है

ये पर कैसा बिछड़ना है जहां – सामने अपने मरते है

मृत्तक की लाशे नहीं मिलती यहां लोग ढूँढते रहजाते है

गंगा भी न धो पायेगी ऐसा मैल ये रखते है

इनका गर कोई मर जाये क्या तब ये सब ये कह सकते हैं?

गरीब मरा तमाशा बनाया -ना लाश मिली ना उतर पाया?

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धीसाठी आमचा वापर”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “खूप दुर्दैवी…”

दिल से यही दुआ है मेरी कर्म का फल सामने आये

ऐसी मौत आपभी देखो मोक्ष आपको मिल जाए

मार दिया है तुमने इनको, लाशे इनकी दोगे ना?

लावारिस से मरतो गए है, घर शव वापस भेजोगे ना?

इतना पुण्य तो कर ही देन, इतनी भीख तो दे ही देना

बाक़ी आप तो सरकार हैं, हम तो गरीब जनता हैं 

आणखी वाचा – “ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदूस्थान बघायचा…”, सचिन तेंडुलकरांची भेट होताच संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “ज्या हातांनी १०० शतकं केली…”

दरम्यान, बुधवारी पहाटे झालेल्या महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारने गर्दीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी नवा नियम बनवला आहे. सरकारने वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत, व्हीआयपी पासेस रद्द केले आहेत, सुरक्षा वाढवली आहे. प्रयागराजमध्ये बाहेरून येणाऱ्या चारचाकी आणि बसेसच्या प्रवेशावर ४ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या घटनेनंतर चेंगराचेंगरीचे कारण शोधण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक समिती स्थापन करण्यात आली होती.

Tags: mahakumbh mela stampedeutkarsh shindeUtkarsh Shinde on Mahakumbh stampede Bageshwar Baba statement
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Genelia shared romantic photo with Riteish

१३ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली जिनिलीया देशमुख, म्हणाली, "खरं प्रेम हे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.