द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेत्री अदा शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अनेक सत्य घटनांवर आधारित असा हा चित्रपट आहे. (The Kerala Story Controversy)
हे देखील वाचा : मराठी चित्रपटाची कथा, दिगदर्शकाचं प्रेक्षकांपुढे रडून व्यक्त होणं आणि थिएटर मालकाची मक्तेदारी!भाऊराव कऱ्हाडे याचं भावनिक आव्हान
शालिनी हे हिंदू युवती जी केरला मध्ये राहते. तिच्या वर जबरदस्ती करून कसे तिला धर्मांनंतर करायला लावले जाते आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.सुदीपतो सेन दिग्दर्शित हा चित्रपट आहे.
पहा काय आहे द केरला स्टोरी कॉंट्रोव्हर्सी ? (The Kerala Story Controversy)
परंतु, ट्रेलर आल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ३२ हजार मल्याळी महिलांना आयएसआयएस ने दहशतवादी बनवलं या बदल चे पूर्वा मागण्यात येत आहेत. अनेकांनी या आकड्यावरती निषेध व्यक्त केला आहे. तर सेंसॉर बोर्डने हे आकडेवारी सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांची मागणी केली आहे. तसेच हा चित्रप्रदर्षितच होऊ नये असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. (The Kerala Story Controversy)
हे देखील वाचा : “बायको म्हणून नाही तर त्याची…”,चित्रपट पाहून भारावली दीपा
चित्रपटातची कथा बिनबुडाची आणि चुकीचा प्रचार करणारी आहे अशा अनेक आरोप या चित्रपटावर होत आहेत. त्यातच सेंसॉर बोर्डने सिनेमातील १० सीन्स वर आक्षेप घेऊन ते काढून टाकायला लावले आहेत. त्यात केरळचे माजी मुख्यमंत्री विएस अच्युतानंदन यांची पूर्ण मुलखात हटवण्यात आली आहे.हिंदू देवतांचे उल्लेख,भारतीय कम्युनिस्ट ढोंगी आहेत या वाक्यातील भारतीय हा शब्द काढायला लावला आहे. असे काही संदर्भ समोर आले आहेत. (The Kerala Story Controversy)