महाकुंभमेळ्यामध्ये अदा शर्मा करणार लाईव्ह परफॉर्मन्स, शिवतांडव सादर करणार, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम
बॉलिवूडमधील ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्मा खूप चर्चेत आली. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर ...