शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी कलाकारांची लगीनघाई! ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्रीही अडकणार विवाहबंधनात, पार पडला मेहंदी सोहळा

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 11, 2024 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tula shikvin changlach dhada serial fame actress Virisha Naik will soon get married and recently her mehandi ceremony held

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका फेम अभिनेत्रीही विवाहबंधनात अडकणार, नुकताच पार पडला मेहंदी सोहळा

मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लाही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता लवकरच अभिनेता शाल्व किंजवडेकर श्रेया डफळापुरकरबरोबर लग्नबंधनात अकडणार आहे. तसंच अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अंबर गणपुले व शिवानी सोनार या जोड्याही विवाहबंधनात अडकणार आहे. याचबरोबर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे विरिशा नाईक. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ‘चंचला’ हे पात्र अभिनेत्री विरीशा नाईक साकारत आहे. खऱ्या आयुष्यात आता ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (Virisha Naik Mehandi)

दिवाळीत विरीशा व प्रशांत यांनी व्हिडीओ शेअर करत लवकरच लग्न करणार असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले होते. अशातच आता अभिनेत्रीचा हळदी समारंभ पार पडला आहे. विरिशाने याचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हातावर आकर्षक अशी मेहंदी काढलेली दिसत आहे. या मेहंदीमध्ये राजमहाल व मोराची आकर्षक डिझाईन पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – सुनील पालनंतर आणखी एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे अपहरण, कार्यक्रमासाठी बोलावलं अन्…; नेमकं काय झालं?

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत खलनायिकेच्या भूमिका साकारणार्‍या भुवनेश्वरी, दुर्गेश्वरी आणि चंचला यासुद्धा घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी प्रशांत निगडे आणि विरिशा नाईक यांचा साखरपुडा पार पडला होता. विरीशाचा होणारा पती हादेखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याचे नाव प्रशांत निगडे असं आहे.

आणखी वाचा – 11 December Horoscope : मेष, कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस खास, धनलाभ अन् बढतीची शक्यता, जाणून घ्या…

दरम्यान, दिवाळीत विरीशा व प्रशांत यांनी व्हिडीओ शेअर करत लवकरच लग्न करणार असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. मात्र या दोघांनी त्यांच्या लग्नाची नेमकी तारीख अजून सांगितलेली नाही. त्यामुळे चाहते मंडळी या दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: Tula shikvin changlach dhada serial fame Virisha NaikVirisha Naik MehandiVirisha Naik Mehandi Ceremony
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : मोहनचा अपघात घडवून आणण्यात अनुष्काची चाल, पारूसमोर येणार का सत्य?, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.